का ठप्प आहे मनोधैर्य योजना ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 02:54 PM ISTअर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या नावानं योजना
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचं बजेट विधानसभेमध्ये सादर केलं. या बजेटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं योजनची घोषणा केली आहे.
Mar 18, 2016, 04:54 PM ISTसंगमेश्वरमध्ये खर्च भरपूर, योजना मात्र कागदावरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2016, 09:17 AM IST'स्मार्ट सिटी' योजनेत मुंबई का नाही?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 01:16 PM IST... आणि गरिब शेतकरीच बनले कारखानदार!
नंदुरबारमधील अदिवासी शेतक-यांनी स्वप्रयत्नानं आपल्या शेतीतच गुळ निर्मितीचा कारखाना उभारलाय. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होतोय.
Jan 28, 2016, 02:42 PM ISTझी हेल्पलाईन : पाणीपुरवठा योजनेत लाखोंचा अपहार
पाणीपुरवठा योजनेत लाखोंचा अपहार
Jan 9, 2016, 09:41 PM ISTनाशिकमध्येही स्मार्ट सिटी योजना मंजूर
नाशिकमध्येही स्मार्ट सिटी योजना मंजूर
Dec 15, 2015, 09:43 PM ISTअणेंचा बोलविता धनी कोण? - राज ठाकरे
'श्रीहरी अणेंच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे पाहिले पाहिजे' असं सूचक वक्तव्य आज राज ठाकरेंनी एका पत्रकार परिषदेत केलंय. हिवाळी अधिवेशना दरम्यान 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या, या विषयावर ते बोलत होते.
Dec 9, 2015, 02:13 PM ISTखुशखबर : ७०० रुपयांहूनही कमी तिकीटात विमान प्रवास!
प्रवाशांना अत्यंत कमी दरात विमान सेवा उपलब्ध करून देणाऱ्या 'गो एअर' या विमान कंपनीनं शनिवारी आपल्या ग्राहकांसाठी सीमित अवधीसाठी सवलतीच्या दरात तीन योजना उपलब्ध करून दिल्यात.
Nov 21, 2015, 09:39 PM ISTपाहा कोणाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही
तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल, तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही. पुरवठा विभाग या संदर्भात पुढच्या आठवड्यात एक सर्वेक्षण करत आहे. त्यात पात्र अपात्र लाभार्थींची नव्यानं यादी तयार करण्यात येत आहे.
Oct 15, 2015, 09:27 PM ISTगणेशोत्सवासाठी सुरक्षात्मक उपाय योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2015, 09:56 AM IST'वन रँक वन पेन्शन' योजनेची संरक्षण मंत्र्यांनी केली घोषणा!
गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या 'वन रँक वन पेन्शन' योजनेची घोषणा आज केंद्र सरकारनं घोषणा केलीय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या घोषणेची घोषणा केलीय.
Sep 5, 2015, 03:35 PM ISTपंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ
पंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ
Jun 25, 2015, 12:52 PM IST