योजना

पंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शहरी भारताची इमेज बदलण्यासाठी तीन योजनांची सुरुवात केलीय. या तिनही योजना शहरी भारताशी जोडलेल्या आहेत.

Jun 25, 2015, 11:58 AM IST

रक्त मिळवण्यासाठी १०४ या हेल्पलाईनवर फोन करताय...

रक्त मिळवण्यासाठी १०४ या हेल्पलाईनवर फोन करताय...

Jun 18, 2015, 10:50 PM IST

रक्त मिळवण्यासाठी १०४ या हेल्पलाईनवर फोन करताय...

राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत सामन्यांना स्वस्तात रक्त पुरवठा करण्यासाठी योजना सुरु केली. पण या योजनेचा पुरता बोजवारा उडालाय. पुणे जिल्ह्यात तर ही योजना सुरु आहे की नाही अशी शंका उपस्थित होतेय.

Jun 16, 2015, 08:58 PM IST

स्पाईसजेटची धम्माल 'हॅप्पी बर्थडे' स्कीम!

स्पाईसजेटनं शनिवारी म्हणजेच आज आपल्या उड्डाणाचे दहा वर्ष पूर्ण केलेत... याच निमित्तानं कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी 'हॅपी बर्थडे' स्कीम जाहीर केलीय. 

May 23, 2015, 10:44 AM IST

आजारी पत्नीच्या औषधासाठी मुलाला ७०० रुपयांत विकलं!

आपल्या आजारी पत्नीसाठी औषधासाठी पैसे नाहीत म्हणून आपल्या दोन महिन्यांच्या मुलाला अवघ्या ७०० रुपयांत विकण्याची वेळ एका पित्यावर आलीय. 

Apr 12, 2015, 07:00 PM IST

'नरेंद्र मोदी काँग्रेसच्याच योजना राबवताहेत' - सोनिया

काँग्रेसच्याच योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राबवत असल्याचा घणाघाती आरोप, कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी केला. केंद्रातील एनडीए सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून यूपीए सरकारने राबवलेली धोरणे आपल्या नावावर चालवत आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. 

Jan 14, 2015, 01:11 PM IST

पुण्यात रंगसंगीत स्पर्धेचं आयोजन

पुण्यात रंगसंगीत स्पर्धेचं आयोजन 

Nov 21, 2014, 09:30 PM IST

मोदींच्या चहापानाला शिवसेना, मोदींनी मांडल्या आपल्या भावी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांसाठी दिवाळीनिमित्त चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळी मिलन नावाचा हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडला.

Oct 26, 2014, 09:10 PM IST

रिलायन्सची `एक भारत एक दर` योजना

‘एक भारत, एक दर’ या नवीन घोषणेसहीत आणि योजनेसहीत ‘रिलायन्स कम्युनिकेशन’नं (आरकॉम) ग्राहकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलाय.

Jun 10, 2014, 03:21 PM IST

`मुख्यमंत्री कोटा` रद्द; सरकारी मर्जीतले दुखावणार

`मुख्यमंत्री कोट्यातून दिली जाणारी घरं` ही पूर्ण योजनाच मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलीय. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांच्या बाबत अनियमितता, अपारदर्शकता आणि पदाचा गैरवापर होत असल्याचा ठपका कोर्टाने ठेवलाय.

Mar 21, 2014, 10:45 AM IST

गूड न्यूज: राज्यात आजपासून ‘ब्लड ऑन कॉल’

रुग्णाला गरजेनुसार वेळीच रक्त मिळालं तर त्याचे प्राण वाचू शकतात. पण अनेकदा आवश्यक गटाचं रक्त मिळवताना बरीच धावपळ करावी लागते. आता या धावपळीतून सुटका होणार आहे. फक्त १०४ क्रमांक डायल केल्यावर मोटरसायकलवरून रुग्णापर्यंत रक्त पोहोचवणारी ‘ब्लड ऑन कॉल’ योजना आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरू होतेय.

Jan 7, 2014, 06:15 PM IST