योजना

सायकल कंपन्या मालामाल, पालिकेला मात्र ठेंगा तरीही...

सायकल कंपन्या मालामाल, पालिकेला मात्र ठेंगा तरीही... 

Dec 22, 2017, 08:41 PM IST

बचत करण्यासाठी 'हे' उत्तम पर्याय

बचत करण्यासाठी नेमकं काय करावं? हा साऱ्यांनाच पडलेला प्रश्न.

Dec 18, 2017, 08:15 PM IST

'कर्जमाफी द्या, पण दलितांचे पैसे चोरू नका'

'कर्जमाफी द्या, पण दलितांचे पैसे चोरू नका'

Oct 17, 2017, 08:51 PM IST

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ३२ देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन !

उद्या ११ ऑक्टोबर म्हणजेच ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिन.' 

Oct 10, 2017, 07:51 PM IST

मोदी सरकारची योजना, ८वी पास असणाऱ्यांनाही मिळणार १० लाख रुपये

देशातला रोजगार वाढवण्यासाठी मोदी सरकार नवीन योजना घेऊन आली आहे.

Oct 6, 2017, 05:32 PM IST

काँग्रेसच्या योजनांची मोदींकडून केवळ उद्घाटनं - राहुल गांधी

केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसनंच सुरू केलेल्या योजनांची पुन्हा पुन्हा उद्घाटनं करतंय, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलीय. 

Oct 5, 2017, 10:30 PM IST

पीक विमा योजनेचं वास्तव

पीक विमा योजनेचं वास्तव

Aug 3, 2017, 08:52 PM IST

समान पाणी पुरवठा योजना वादात

समान पाणी पुरवठा योजना वादात 

Aug 2, 2017, 09:47 PM IST

अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात

सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे. यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी आणि किसान विकास पत्र यांच्यावरील व्याजदर खाली आलेत. हे व्याजदर 0.10 टक्के इतके खाली आलेत. 

Jul 1, 2017, 11:31 AM IST

शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या निधीचा असा होतोय वापर...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारनं बळीराजा चेतना योजना सुरू केली. पण या योजनेच्या निधीचा वापर परदेश दौरे आणि शासकीय जाहिरातींसाठी झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार किती गंभीर आहे, त्यावरच हा विशेष रिपोर्ट...

Jun 30, 2017, 10:54 AM IST

घरकुल योजनेमध्ये गैरप्रकार?

घरकुल योजनेमध्ये गैरप्रकार?

Jun 6, 2017, 08:41 PM IST

आता या २ योजनांसाठी देखील आधार कार्ड अनिवार्य

आधार कार्ड आता हळूहळू सर्वच गोष्टींसाठी अनिवार्य होत चाललं आहे. विविध सरकारी सेवांसाठी आता आधार कार्ड आवश्यक झालं आहे. सरकारने आता रॉकेल खरेदीवर सबसिडीसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहेत. जे लोकं अटल पेंशन योजनेचा लाभ घेतात त्यांना आता आधार कार्डद्वारे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Jun 4, 2017, 05:54 PM IST

...तर पुणेकरांना मिळणार २४ तास पाणी

संपूर्ण पुणे शहरात २४ तास तसंच समान पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना पुणे महापालिकेनं हाती घेतलीय. 

May 31, 2017, 07:17 PM IST