योगा

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी केला योगा

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. देशभरात ही वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यास केला जात आहे. यानिमित्त एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी देखील दिल्लीमध्ये योगाभ्यास केला. यावेळी त्यांच्यासोबत खेळमंत्री विजय गोयल, भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी आणि भूपेंद्र यादव उपस्थित होते.

Jun 21, 2017, 09:55 AM IST

आयएनएस विक्रमादित्यवर देखील यानिमित्त योगा

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. देशभरात ही वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यास केला जात आहे. लोकांमध्ये यानिमित्त उत्साह पाहायला मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यबाबत जगासमोर मत मांडलं होतं त्यानंतर २०१५ पासून २१ जून हा जगभरात योगा दिवस म्हणून साजरा होऊ लागला आहे. 

Jun 21, 2017, 09:38 AM IST

अहमदाबादमध्ये अमित शाहांचा बाबा रामदेवांबरोबर योगा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या समवेत योग्याभ्यास केला. यावेळी सुमारे सव्वा लाख लोकं उपस्थित होते. यावेळी मोठा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळाला.

Jun 21, 2017, 08:42 AM IST

पाण्यात राहून योगासनं

पाण्यात राहून योगासनं

Jun 20, 2017, 04:18 PM IST

सलग १०१ तास योग करण्याचा अनोखा रेकॉर्ड!

नाशिक येथील ४८ वर्षीय योग प्रशिक्षिका प्रज्ञा पाटील आता १०१ तास योगा करण्याचं गिनीज रेकोर्ड आज पूर्ण केलाय. 

Jun 20, 2017, 11:28 AM IST

कॅन्सरचा सामना केल्यानंतर मनीषा कोईराला म्हणतेय..

तुमच्यासमोर आजारपणा उभं असेल तेव्हाच करू नका, जे मी केलं. पण तो नियमित करा, पाश्चिमात्य देशातही आता योगावर सर्व जण भर देताना दिसत आहेत. 

May 22, 2017, 01:53 PM IST

कृष्णेच्या पाण्यावर सलग २ तास तरंगण्याचा विक्रम

सांगलीच्या पद्माळा गावच्या नीलेश जगदाळेचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. २४ वर्षाच्या नीलेशनं नेमका काय रेकॉर्ड केला आहे.

Mar 27, 2017, 12:32 PM IST

योगदिनी नरेंद्र मोदींनी केली दोन पुरस्कारांची घोषणा

 मोबाईल फोन तुमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाला आहे, त्याप्रमाणे योगालाही महत्वाचा भाग बनवा, असं आवाहन करताना दोन पुरस्कारांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Jun 21, 2016, 09:39 AM IST

विमानात योगा, प्रवाशाला ४३ हजार ६०० डॉलर्सचा दंड

विमानात योगासन करणाऱ्या प्रवाशाला ४३ हजार ६०० डॉलर्सचा दंड करण्यात आला आहे. यानंतर महिन्याभराने हयॉंगटाई पाई या प्रवाशाला आपल्या मायदेशात दक्षिण कोरियामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. पाईला अमेरिकन हवाई कंपनीला ४३ हजार ६०० डॉलर्सची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. . 

Apr 26, 2016, 10:13 PM IST

योगा केला तर तीन महिने तुरूंगवास माफ

जेलमधल्या कैद्यांनी नियमाने योगा केला, तर त्यांचा तीन महिने तुरूंगवास माफ होणार आहे. ठाणे सेट्रल जेलनं हा नवा नियम केलाय. 

Mar 29, 2016, 01:16 PM IST