योगा

पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योग असणार - तावडे

पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योगाचे धडे आणण्याचा आम्ही विचार करीत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. याबाबत शिक्षणतज्ज्ञ, योग तज्ज्ञ आदी संबंधितांशी सविस्तर चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.

Jun 21, 2015, 03:08 PM IST

क्रीडा प्रकारांत होणार 'योगा'चा समावेश!

योगाचा अभ्यास करणारे एखाद्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलसाठी एकमेकांशी स्पर्धा करतायत, हे चित्र फारसं दूर नाही...

Jun 20, 2015, 09:18 PM IST

चेहऱ्यात लपलेले अवर्णीय सौंदर्य आणि तरुण जीवनाचे रहस्य

आपल्या चेहऱ्यात लपलेय अवर्णीय सौंदर्य आणि  तरुण जीवनाचे रहस्य. हे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी योगासन करणे अधिक फायद्याचे ठरते. तुमचा चेहरा ताजेतवान करण्यासाठी योगासन नक्कीच लाभदायी ठरते.

Jun 20, 2015, 10:50 AM IST

सेक्स लाइफमधील समस्या दूर करण्यासाठी योगा...

योगा आणि योगाचे विविध फायदे आपल्याला माहीत आहेतच, वेगवेगळ्या आजार किंवा मानसिक ताण दूर करण्यासाठी योगाचा सल्ला डॉक्टर्सही देतायत. मात्र आता आपल्या सेक्स लाईफमधील समस्या दूर करण्यासाठीही योगाचा फायदा होतो हे समोर आलय...

Jun 17, 2015, 04:24 PM IST

योग भेदभाव करत नाही, मनःशांती देतो - बान की मून

योग कुठलाच भेदभाव करत नाही, उलट मनःशांती देतो असं विधान करून संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटीणीस बान की मून यांनी योग दिनाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. 

Jun 16, 2015, 03:43 PM IST

योगा असाध्य व्याधींवर रामबाण उपाय

लखनऊ : योगाच्या माध्यमातून आरोग्य सुधारण्यास वेळ लागत असला तरी याने असाध्य व्याधीही कायमच्या दूर होतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आज अनेक आजार आपल्यापुढे आवासून उभे आहेत. परंतु अशा सर्व आजारांवर योगाच्या माध्यमातून मात करता येते.

Jun 10, 2015, 12:03 PM IST

निवांतक्षणी केजरीवालांची योगाला पसंती

निवांतक्षणी केजरीवालांची योगाला पसंती

Feb 6, 2015, 01:53 PM IST