आयएनएस विक्रमादित्यवर देखील यानिमित्त योगा

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. देशभरात ही वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यास केला जात आहे. लोकांमध्ये यानिमित्त उत्साह पाहायला मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यबाबत जगासमोर मत मांडलं होतं त्यानंतर २०१५ पासून २१ जून हा जगभरात योगा दिवस म्हणून साजरा होऊ लागला आहे. 

Updated: Jun 21, 2017, 09:38 AM IST
आयएनएस विक्रमादित्यवर देखील यानिमित्त योगा title=

मुंबई : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. देशभरात ही वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यास केला जात आहे. लोकांमध्ये यानिमित्त उत्साह पाहायला मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यबाबत जगासमोर मत मांडलं होतं त्यानंतर २०१५ पासून २१ जून हा जगभरात योगा दिवस म्हणून साजरा होऊ लागला आहे. 

भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य यावर देखील योगा केला गेला. त्याची सुंदर अशी चित्र टिपली गेली आहेत.