युवती

धक्कादायक : युवतीवर बलात्कार तर केलाच वर ५ लाखाची मागणीही

 नराधमाने युवतीवर बलात्कार तर केलाच पण वर पाच लाखाची मागणीही केल्याची घटना घडलीयं. 

Jul 22, 2018, 02:37 PM IST

धक्कादायक ! युवतीवर ४ दिवस ४० जणांचा अत्याचार

तिला खाण्यामध्ये नशेचे पदार्थ दिले जातं त्यानंतर ९ ते १० जण तिच्यावर सामुहिक बलात्कार करत. 

Jul 21, 2018, 02:14 PM IST

बसस्थानकावर चोरी करताना युवती सीसीटीव्हीत कैद

सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये बॅगांमधून पैशांची पाकिटं चोरी करणारी महाविद्यालयीन युवती सीसीटीव्हीत कैद झालीय.

Apr 19, 2018, 07:37 PM IST

'त्या' फेसबुक पोस्टमुळे १९ वर्षीय मुलीने संपविले आयुष्य...

सोशल मीडियामुळे जूने मित्र भेटतात आणि नवीन लोकांशी मैत्री होते.

Feb 22, 2018, 04:42 PM IST

घरात घुसून विनयभंग केल्याने युवतीची आत्महत्या

पीडीत मुलीच्या कुटुंबियांनी या घटनेनंतर एकच आक्रोश केला आहे, त्यांनी आम्हाला न्याय द्या

Feb 20, 2017, 07:59 PM IST

धक्कादायक ! शहरात युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक

सरकारी आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतात शहरी भागात २० वर्षांच्या आतील युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वधिक आहे.

Apr 13, 2016, 11:35 PM IST

पुण्यामध्ये युवतीवर बलात्कार

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडीवर बलत्काराची घटना घडली आहे.

Feb 26, 2016, 02:35 PM IST

पैज जिंकण्यासाठी युवती पोहोचली मृत्यूच्या दाढेत

एका १७ वर्षाच्या युवतीने शाळेत लोकप्रिय होण्यासाठी एका आठवड्यापासून अन्न आणि पाण्यालाही तोंड लावलं नाही. डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार, एल्ले लिएटवोज नावाच्या एका युवतीने शाळेत लोकप्रिय होण्याची पैज जिंकण्यासाठी हे पाऊल उचललं.

Dec 8, 2015, 09:01 PM IST

युवतीच्या अंघोळीचा व्हिडीओ शूट करणाऱ्याला अटक

एक युवती बाथरूममध्ये अंघोळ करत होती, झरोक्यातून एका तरूणाने या युवतीचा अंघोळ करतांना व्हिडीओ शूट केला. तेव्हा अचानक या युवतीच्या नजरेला युवकाचा हात आणि मोबाईल पडला. मोबाईल पाहून या युवतीने आरडा ओरडा केला, यानंतर या युवतीचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी या युवकाला पकडलं आणि यथेच्छ धुलाई केली.

Nov 10, 2015, 02:23 PM IST

दारूच्या नशेत युवतीचा पोलिस स्टेशनमध्ये राडा

देहरादून शहरात रात्री एका युवतीने नशेत राडा केला. पोलिसांना या गोष्टीची सूचना मिळाली तेव्हा महिला पोलिसांनी या तरूणीला ताब्यात घेतलं, या तरूणीला व्यवस्थित चालता देखील येत नव्हतं, या तरूणीची चौकशी करण्यात आली तेव्हा तिने काहीही माहिती पोलिसांना दिली नाही. 

Sep 22, 2015, 01:51 PM IST

नोकरी देण्याच्या नावाखाली युवतीला २० हजारात विकलं

न्यू फ्रेंडस कॉलनीमध्ये युवतीला २० हजारात खरेदी करून, तिला काही दिवस घरात बंद ठेवणे, खायला न देण्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 26, 2014, 04:52 PM IST

फेसबुक चॅटिंगला मनाई केल्याने युवतीची आत्महत्या

उत्तर प्रदेशातल्या एका युवतीला अखेर फेसबुक चॅटिंगच्या व्यसनाने संपवलं आहे.

Feb 19, 2014, 02:19 PM IST