मोबाईल टॉवरच्या लहरींचा गर्भावर परिणाम नाही
मोबाईल टॉवरपासून निघणाऱ्या रेडिएशनवर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी शरीरात एक किंवा दोन मि.मि. पर्यंतच पोहोचत असल्याने गर्भवतींच्या बाळालासुध्दा यापासून कोणतीच हानी पोहोचत नसल्याचा दावा मोबाईल ऑपरेटर्सच्या एका परिषदेत करण्यात आला.
Jun 29, 2014, 06:06 PM ISTठाणेकरांसाठी मोबाईल ग्रंथालय
Jun 25, 2014, 01:33 PM IST'वोडाफोन' ग्राहकांना जबर धक्का.. इंटरनेट दरांत वाढ
वोडाफोन इंडियानं देशभरात आपल्या टूजी आणि थ्रीजी ग्राहकांना चांगलाच धक्का दिलाय. वोडाफोनचे इंटरनेट दर तब्बल दुप्पटी पेक्षा जास्त दरानं वाढवण्यात आलेत.
Jun 24, 2014, 01:27 PM ISTमोबाईलवर बोलण्याचं काही तारतम्य आहे की नाही....
अरे मोबाईलवर किती वेळ बोलावं? याचं काही तारतम्य आहे की नाही? असे आवाज आपल्याला अनेक घरांतून सर्रास ऐकायला मिळतात... `अॅडिक्ट` झाल्यासारखं मुलं, काही वेळा मोठी माणसंही तासनतास मोबाईलवर बोलताना दिसतात... पण, ही नशा तुम्हालाही लागली असेल तर थांबा... कारण, हे तुमच्या आरोग्यासाठी धोकायदायक आहे.
May 24, 2014, 08:02 AM IST१०० रू. लेट फी घेतली म्हणून अंबानीविरुद्ध FIR
रिलायन्स मोबाईलच्या बिलमध्ये १०० रु. लेट फी घेतली म्हणून एका कापड व्यापारानं रिलायन्स मोबाईलचे मालक अनिल अंबानींसह पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवलीय. चुकीचं बिल पाठवल्याच्या कारणास्तव जितेंद्र शुक्लाने हा एफआयआर नोंदवला आहे.
May 9, 2014, 06:03 PM ISTमोबाईलनं घेतला तरुणाचा जीव
रेल्वेमार्गावर पडलेला आपला मोबाईल उचलण्याच्या नादात एक 18 वर्षीय तरुणानं आपला जीव गामवलाय.
May 9, 2014, 03:39 PM ISTरात्रीही उत्तम फोटो काढणारा `ओप्पो आर-1`
ओप्पो मोबाईल्सनं एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणलाय. या मोबाईलचं वैशिष्ट्यं म्हणजे रात्रीसुद्धा तुम्ही या मोबाईलच्या साहाय्यानं खूप चांगले फोटो काढू शकता. ओप्पो आर-1 हा एक प्रीमियम मोबाईल म्हणूनही ओळखला जातोय.
May 2, 2014, 11:16 PM ISTआता नोकिया फोनला म्हटलं जाणार मायक्रोसॉफ्ट मोबाईल
नोकियाचे फोन आता मायक्रोसॉफ्ट मोबाईल नावानं ओळखले जातील. मायक्रोसॉफ्टनं नोकियाच्या मोबाईल फोन डिव्हिजनला विकत घेतलंय. मात्र ही डील या महिन्यात पूर्ण होणार आहे त्यापूर्वीच त्यातली ही बातमी लीक झालीय.
Apr 21, 2014, 06:51 PM ISTमोबाईलवर गप्पा आता होणार कमी
मोबोईलवर आरामात गप्पा मारणाऱ्या लोकांसाठी आता बोलणे महागात पडणार आहे.
Apr 19, 2014, 02:05 PM IST`स्पाईस`चा स्वस्त ड्युएल सिम थ्रीजी स्मार्टफोन
`स्पाईस` मोबाइल कंपनीनं आपला एक नवा ड्युएल सिम स्मार्टफोन बाजारात उतरवलाय... `स्टेलर ग्लाईड` या मोबाईलचा मॉडल नंबर आहे `एमआय-४३८`.
Apr 12, 2014, 03:28 PM ISTमोबाईलची बॅटरी 30 सेकंदात चार्ज करा
तुमच्या मोबाईलची बॅटरी अवघ्या 30 सेकंदात चार्ज होणार आहे, 30 सेंकदात चार्ज होणारी मोबाईल बॅटरी डेव्हलप केल्याचा दावा एका कंपनीने केला आहे.
Apr 9, 2014, 05:23 PM ISTजन्म-मृत्यू दाखला मिळणार मोबाईल अॅपनं
जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणी यासारखे दाखले मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयीन सातत्याने चकरा माराव्या लागतात. आता मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. दाखले मिळण्यास लागणारा वेळ आणि रांगा टाळता येणार आहे.
Apr 5, 2014, 05:19 PM ISTसॅमसंग गॅलेक्सी एस -५ आज लॉन्च होणार
सॅमसंगचा नेक्स्ट जनरेशनचा स्मार्टफोन गॅलेक्सी एस -५ आज भारतात लॉन्च होणार आहे. सॅमसंगचा हा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन असणार आहे. नजरेच्या कटाक्षाने सुरू होणारा हा स्मार्टफोन एप्रिलमध्ये लाँच होईल. तो ११एप्रिलपासून जगभरात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Mar 27, 2014, 12:17 PM IST`या` मोबाईलचं पहिलं लाँचिंग युरोपआधी भारतात!
पहिल्यादांच युरोप आधी भारतात सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन `एस ५` बाजारात येणार आहे. कंपनी २७ मार्चला `एस ५` फोनची किंमत सुद्धा लाँचिंग सांगणार आहे.
Mar 25, 2014, 10:37 AM ISTखूशखबर! नोकियाचा स्वस्त बेसिक ड्युअल सिम फोन बाजारात
बाजारात नुकताच लाँच झालेल्या नोकियाच्या अँड्रॉईड फोनला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. असं असतानाच फिनिश कंपनीनं नोकियाचा स्वस्तातला डयुयल सिमचा बेसिक फोन `नोकिया २२०` लॉन्च केलाय. `नोकिया २२०` ज्यांना टचफोन आवडत नाही किंवा वापरताना अडचण येते अशा खास ग्राहकांच्या पसंतीस पडणार आहे.
Mar 24, 2014, 04:09 PM IST