वायरल व्हिडिओ : खबरदार, पेट्रोल पंपावर मोबाईल वापराल तर!

पेट्रोल पंपावर मोबाईल वापरणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा उत्तम नमुना या व्हिडिओतून दिसतो.

Updated: Nov 3, 2015, 03:21 PM IST
वायरल व्हिडिओ : खबरदार, पेट्रोल पंपावर मोबाईल वापराल तर! title=

मुंबई : पेट्रोल पंपावर मोबाईल वापरणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा उत्तम नमुना या व्हिडिओतून दिसतो.

हा व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे याची माहिती समजलेली नसली तर पंपावर पेट्रोल भरत असताना मोबाईलचा वापर किती धोकादायक ठरू शकतो... त्याची प्रचिती तुम्हाला हा व्हिडिओ पाहून येईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.