सत्तापक्षातील भाजप नगरसेविका मोबाईलमध्ये व्यस्त

 मात्र सत्तापक्षातील भाजप नगरसेविका मोबाईलमध्ये व्यस्त होत्या.  

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 9, 2017, 09:41 AM IST
सत्तापक्षातील भाजप नगरसेविका मोबाईलमध्ये व्यस्त title=

नागपूर : नागपूर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर सभागृहात वादळी चर्चा सुरू होती. मात्र सत्तापक्षातील भाजप नगरसेविका मोबाईलमध्ये व्यस्त होत्या.  

भाजपच्या प्रभाग ३० च्या नगरसेविका स्नेहल बिहारे मोबाईलवर चक्क व्हॉट्स अॅप, फेसबुकवर व्यस्त होत्या. त्यामुळे जनप्रतिनिधी म्हणून असलेल्या नैतिक जबाबदारीचा सर्वसाधारण सभेत विसर पडला की असा प्रश्न उपस्थित होतो.