मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत कितवा?
मोबाईल इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये भारत जगभरात १०९व्या क्रमांकावर आहे.
Mar 26, 2018, 09:34 PM ISTस्मार्टफोन विकण्यापू्र्वी डेटा अशाप्रकारे करा डिलीट!
तुम्ही स्मार्टफोन विकण्याचा विचार करत आहात?
Mar 24, 2018, 12:41 PM ISTमोबाईल सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी
कुठलंही नवं सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी काही खास गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाहूयात काय आहेत या खास गोष्टी...
Mar 22, 2018, 08:14 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये आहेत का ही अॅप? सरकारने टाकली आहेत डेंजर लिस्टमध्ये
या अॅप्सचा वापर सर्वसामान्य लोकांनीही केला तरीसुद्धा सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह तसेच, व्यक्तिगत माहितीचा डेटा हॅक करणे, त्याचा गैरवापर करणे, आर्थिक हानी पोहोचविणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काह अॅप्स ही डेंजर अॅप्स म्हणून पुढे आली आहेत.
Mar 20, 2018, 04:36 PM ISTमुंबई | आरपीएफ जवानांनी फिल्मी स्टाईलमध्ये मोबाईल चोराला केली अटक
मुंबई | आरपीएफ जवानांनी फिल्मी स्टाईलमध्ये मोबाईल चोराला केली अटक
Mar 16, 2018, 06:17 PM ISTनाशिक कारागृहात फोन कोण पुरवतय ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 09:17 PM ISTनाशिक जेलमध्ये कैद्यांकडे मोबाईल, मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी
कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचवण्यास मदत करणाऱ्या कर्मचाऱ्ंयाची यादी तयार करण्यात आल्याची माहिती कारागृह विभागाने दिलेय.
Mar 14, 2018, 05:24 PM ISTकेवळ कॉल,मेसेज आणि अलार्म असणार्या 'या' मोबाईलची किंमत 26,000 रूपये !
आजकाल लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध मंडळीपर्यंत अनेकजण आज स्मार्टफोनच्या जाळ्यामध्ये अडकले आहे.
Mar 5, 2018, 08:48 PM ISTरोखठोक| जीवघेने मोबाईल वेड , २३ फेब्रुवारी २०१८
Feb 24, 2018, 02:36 PM ISTअनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा
मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.
Feb 24, 2018, 10:47 AM ISTमोबाईलच्या अतिवापरावर बाबा रामदेव म्हणतात...
मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त केलं पाहिजे असं ते म्हणाले.
Feb 22, 2018, 12:50 PM ISTचंद्रपूर । लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका - बाबा रामदेव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 09:07 AM ISTपॉवर बॅंक खांद्यावर ठेवून झोपली आणि झोपेतच मृत्यू
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढलाय. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज असते. चार्जर नसेल तर प्रवासात अनेकवेळा गैरसोय होते. त्यामुळे पॉवर बॅंकची गरज निकड झालेय. हे छोटे उपकरण सहज कोठेही नेता येते आणि मोबाईल चार्ज करता येतो. मात्र, हे उपकरण मृत्यूलाही कारणीभूत ठरलेय.
Feb 9, 2018, 01:16 PM ISTलोकल प्रवास : मोबाईल चोरामुळे तिने हात-पाय गमावला!
तुम्ही लोकलने प्रवास करताना सावधनता बाळगा. तसेच मोबाईलचा मुळीच वापर करु नका. अन्यथा मोबाईलचा वापर तुमच्या जिवावर बेतू शकतो.
Feb 9, 2018, 09:28 AM ISTमोबाईल अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्याचा सोपा उपाय...
आपल्या फोनच्या सर्व अॅक्टीव्हीटी रेकॉर्ड झाल्या असत्या तर किती चांगले झाले असते, असे तुम्हालाही वाटते का?
Feb 8, 2018, 07:10 PM IST