चेक करा... तुमच्या मेंदूचा 'डावा' भाग जास्त कार्यरत आहे की 'उजवा'!
एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा डावा भाग जास्त कार्यरत आहे की उजवा यावर त्याचं व्यक्तीमत्व बऱ्यापैंकी अवलंबून दिसतं.
Jan 19, 2016, 12:22 PM ISTजाणून घ्या तुमचा मेंदू कोणत्या क्षेत्रात तेज आहे
आज अनेक रत्न या धरतीवर पाहायला मिळतात. ज्य़ांनी आवड असलेल्या क्षेत्रात काहीतरी वेगळी कामगिरी करूण दाखवली. पण त्यांना हे यश कसं मिळालं ? ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे ते क्षेत्र निवडून आपण त्यात काहीतरी चांगली कामगिरी करू शकतो.
Jan 10, 2016, 04:50 PM ISTमंगळ सफारीवर गेल्यानंतर मानवी मेंदूचं काय होईल पाहा...
'मंगळ'वारी करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. मंगळ सफारीसाठी काहींनी आपली नावं नोंदवली आहेत. मंगळ ग्रहावर ५२० दिवस राहण्याचं मिशन तयार आहे. नासाचे अंतराळवीर Don Pettit यांनी ब्लॉग लिहून आपले अनुभव कथन केले आहेत.
Oct 4, 2015, 04:13 PM ISTअबब! महिलेच्या मेंदूतून निघाले जुळे गर्भ
२६ वर्षांच्या भारतीय महिलेवर मेंदूत वाढलेल्या ट्यूमरची शस्त्रक्रिया चालू असताना , तिच्या मेंदूत पूर्ण वाढ झालेला जुळे गर्भ मिळाला असून, डॉक्टरही चकित झाले आहेत. या गर्भांची हाडे विकसित असून, दात आणि केसही आलेले आहेत.
Apr 26, 2015, 12:41 PM ISTव्यायाम आणि उपवासानं बौद्धिक क्षमतेत वाढ शक्य
व्यायामासोबत कधी कधी उपवास करणं मेंदूतील न्यूरॉनच्या वाढीसाठी उत्तम असतं. एका शोधामध्ये ही बाब पुढे आलीय.
Nov 25, 2014, 04:38 PM ISTझोप पूर्ण करण्यात मागेपुढे पाहू नका, नाहीतर...!
वाढत्या वयानुसार जर आपण आपली झोप पूर्ण केली नाही, तर सावधान व्हा... आपल्या मेंदूच्या कमी होणारा व्हॉल्यूमचा संबंध आपल्या झोपेशी होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे पुढं आलंय.
Sep 8, 2014, 07:00 AM ISTलोक खोटं का बरं बोलत असतील?
काही लोकांच्या तोंडातून नेहमी खोटेच शब्द बाहेर पडतात... का होतं असेल बरं असं? असा प्रश्न तुमच्याही मनात बऱ्याचदा आला असेल... नुकत्याच झालेल्या एका संशोधनात याचं उत्तर सापडलंय.
Sep 4, 2014, 11:51 AM ISTतुमच्या मेंदूत आहे ऑन-ऑफ बटन!
मनुष्याच्या मेंदूतही ऑन-ऑफ बटन असल्याचा आणि तो शोधून काढल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय.
Jul 8, 2014, 10:34 AM ISTहॅलो डॉक्टर- मेंदूचे आजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 07:29 PM ISTमाशांचा मेंदू मानवापेक्षाही तल्लख!
माशांना बुद्धी नसतेच, अशी अनेकांची धारणा असते... त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा जखमही समजत नाही, हा आणखी एक असाच ग्रह...
Jun 19, 2014, 07:54 AM ISTवेदनाशामक गोळ्यांचा किडनीला धोका...
वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेन किलरची विक्री बाजारात जास्त प्रमाणात आहे.
May 1, 2014, 07:18 PM ISTचावी घुसली मेंदूपर्यंत, पण चिमुरडीचा वाचला जीव
लहान मुलांना खेळण्यासाठी इथुन पुढे चाव्याचा जुडगा देऊ नका कारण हा चाव्याचा जुडगा जीव घेणा ठरू शकतो.घाटकोपर मध्ये एका चिमुरडी सोबत झालेल्या घटनेवरून ही गोष्ट समोर आलीये.पाहूयात एक रिपोर्ट.
Dec 17, 2013, 09:57 PM ISTजास्त अभ्यास... वाढवे मानसिक ताण!
कमी शिक्षणामुळं जीविकेवर होणारा परिणाम यामुळं आपल्या मानसिक स्थितीवर जास्त परिणाम होतो, असं आतापर्यंत मानलं जात होतं. मात्र वैज्ञानिकांच्या एका नव्या शोधानंतर हे लक्षात आलंय की, खूप जास्त शिक्षणानंसुद्धा मानसिक आजार होण्याची भीती बळावलीय.
Aug 13, 2013, 02:35 PM IST‘दिमाग मे कुछ लोचा है बॉस...’
‘आयला... पुन्हा विसरलो बघ!’ असं दिवसातून तुम्हाला अनेकवेळा म्हणावं लागत असेल तर ‘दिमाग मे कुछ लोचा है बॉस’...
Jul 11, 2013, 08:49 AM ISTधक्कादायक: नाकाद्वारे वाहून जात होता मेंदू!
बदलत्या ऋतूमुळे सर्दी होणं आणि नाक वाहू लागणं हे अत्यंत सामान्य लक्षण मानलं जातं. मात्र अरिझोना येथील जोइ नागी नामक माणसाचा मेंदूच नाकाद्वारे हळूहळू वाहात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
May 9, 2013, 03:47 PM IST