मंगळ सफारीवर गेल्यानंतर मानवी मेंदूचं काय होईल पाहा...

'मंगळ'वारी करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. मंगळ सफारीसाठी काहींनी आपली नावं नोंदवली आहेत. मंगळ ग्रहावर ५२० दिवस राहण्याचं मिशन तयार आहे. नासाचे अंतराळवीर Don Pettit यांनी ब्लॉग लिहून आपले अनुभव कथन केले आहेत.

Updated: Oct 4, 2015, 04:13 PM IST
मंगळ सफारीवर गेल्यानंतर मानवी मेंदूचं काय होईल पाहा... title=

मुंबई: 'मंगळ'वारी करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. मंगळ सफारीसाठी काहींनी आपली नावं नोंदवली आहेत. मंगळ ग्रहावर ५२० दिवस राहण्याचं मिशन तयार आहे. नासाचे अंतराळवीर Don Pettit यांनी ब्लॉग लिहून आपले अनुभव कथन केले आहेत.

मंगळ ग्रहावर आपल्या मेंदूंचं काय होतं, याचं उत्तम उदाहरणासह त्यांनी सांगितलंय. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा...

एक Physics Girl on BrainCraft

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.