जाणून घ्या तुमचा मेंदू कोणत्या क्षेत्रात तेज आहे

आज अनेक रत्न या धरतीवर पाहायला मिळतात. ज्य़ांनी आवड असलेल्या क्षेत्रात काहीतरी वेगळी कामगिरी करूण दाखवली. पण त्यांना हे यश कसं मिळालं ? ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे ते क्षेत्र निवडून आपण त्यात काहीतरी चांगली कामगिरी करू शकतो.

Updated: Jan 10, 2016, 04:52 PM IST
जाणून घ्या तुमचा मेंदू कोणत्या क्षेत्रात तेज आहे title=

मुंबई : आज अनेक रत्न या धरतीवर पाहायला मिळतात. ज्य़ांनी आवड असलेल्या क्षेत्रात काहीतरी वेगळी कामगिरी करूण दाखवली. पण त्यांना हे यश कसं मिळालं ? ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे ते क्षेत्र निवडून आपण त्यात काहीतरी चांगली कामगिरी करू शकतो.

आज अनेक लोक याच गोंधळात असतात की त्यांना नेमकं कोणत्या क्षेत्राची आवड आहे आणि त्यांना कोणत्या क्षेत्रात जायला हवं. प्रत्येकाची बुद्धीही वेगवेगळी असते. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी आवडतात.

पण तुमची बुद्धी नेमकी कशी आहे. तुम्हाला नेमकं काय आवडते. तुम्हाला कोणते क्षेत्र आवडते. हे जाणून घेण्यासाठी http://www.playbuzz.com/rachaelg/what-is-your-brain-actually-good-at वर क्लिक करा.