शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष द्या!
Blood Clots Symptoms: चिंता आणि नैराश्य आणि डीप वेन थ्रोम्बोसिस धोका यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी 1.1 लाखांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये एकूण 1,520 लोकांचे ब्रेन इमेजिंग करण्यात आलं.
Jul 30, 2024, 07:02 PM ISTगरोदरपणात महिलांनी आवर्जून कराव्यात 3 गोष्टी, जन्मतःच मुलं होती बुद्धिमान आणि गुणवान, Sri Sri Ravi Shankar
गरोदर महिलांना गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी नऊ महिने खास गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे. याचा थेट परिणाम गर्भातील बाळाच्या मेंदूवर होतो. ज्याचा सकारात्मक परिणाम मुलांवर होताना दिसेल.
Jun 4, 2024, 08:08 PM ISTअत्यंत सुरक्षित ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव
अत्यंत सुरक्षित ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव
May 5, 2024, 12:17 AM ISTBrain Eating Virus : कोरोना नव्हे, आता 'या' नव्या आजाराची भीती; थेट मेंदूलाच धोका
Brain Eating Amoeba : संपूर्ण जगात अशा संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला असून, त्याचा मृत्यू झाल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. नावही उच्चारणं कठीण असाच हा संसर्ग...
Dec 27, 2022, 10:41 AM ISTमेंदूवर रिसर्च | Lost Memory परत आणता येऊ शकते?
आपला मेंदू एक गुंतागुंतीचा भाग आहे. मेंदुचं कार्य समजून घेणे आणि त्यावर अभ्यास करणे खूप कठीण काम आहे.
Dec 25, 2019, 03:55 PM ISTमेंदूला दुखापत (ट्रॉमेटीक ब्रेन इंज्युरी) या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
डोके म्हणजेच मेंदू आपल्या शरीरातील नाजूक भागांपैकी एक आहे. मेंदूला थोडीही दूखापत झाली
Dec 24, 2019, 11:44 AM ISTरोज थोडा व्यायाम केल्यानेही मेंदूच्या कामात मोठी सुधारणा
निरोगी शरीरात निरोगी मन आणि निरोगी मेंदू राहतो. म्हणुनच फक्त पौष्टिक जेवण आणि व्यवस्थित दिनचर्याचं फक्त गरजेची नाही.
Nov 29, 2019, 07:59 PM IST'या' उपायाने मिनिटाभरात झोपी जाण्यासाठी मेंदुला द्या संकेत !
उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, व्यायाम हा आवश्यक असतो.
May 5, 2018, 08:07 PM ISTमद्यपानाचे शरीरावर हे होतात वाईट परिणाम
मद्यपानामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात, यात मेंदूवर सर्वात जास्त परिणाम होतो, शांत झोप येत नाही.
Feb 19, 2018, 11:59 PM IST'...म्हणून महिलांना गाडी चालवायची परवानगी नाही'
मुस्लिमबहुल सौदी अरेबियात महिलांच्या गाडी चालवण्यावर बंदी आहे हे तुम्हाला माहीतच असेल... पण, या बंदीला प्रोत्साहन देताना एका स्थानिक धार्मिक नेत्यानं केलेल्या वक्तव्यानं तुम्हालाही धक्का बसू शकतो.
Sep 23, 2017, 10:48 AM ISTत्याच्या मेंदूंचं ऑपरेशन सुरू असताना तो गिटार वाजवत होता...
त्याच्या मेंदूंचं ऑपरेशन सुरू असताना तो गिटार वाजवत होता...
Jul 21, 2017, 02:28 PM ISTत्याच्या मेंदूंचं ऑपरेशन सुरू असताना तो गिटार वाजवत होता...
सर्व शस्त्रक्रियांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया ही सगळ्यात जास्त कठीण आणि जटील समजली जाते. मात्र याच मेंदूच्या जटील शस्त्रक्रियेदरम्यान एक रुग्ण गिटार वाजवत असेल.
Jul 21, 2017, 02:03 PM ISTबुद्धी तल्लख करायचीय... या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा!
तुम्हाला जर हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे.
Jun 11, 2016, 08:45 AM ISTतुमच्या मेंदूवर सोशल मीडियाचा परिणाम कसा होतो, जाणून घ्या
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एन्जेलिस (UCLA)च्या टीमने एक रिसर्च केला आहे. त्यांनी १३-१८ या वयोगटातील ३२ मुलांवर सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.
Jun 4, 2016, 06:31 PM IST१४ दिवसांत हा किडा तुमचा मेंदू कुरतडून टाकू शकतो!
कोलकातामध्ये मेंदूचे तंतू खाऊन टाकणारा एक बॅक्टेरिया फैलावत असल्याचं समोर आलंय.
Jan 30, 2016, 12:07 PM IST