मूळ पगार

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, पगार दुपटीनं वाढणार; मार्च महिना विसरु नका

7th Pay Commission: काय म्हणता? दुपटीनं पगार वाढणार? आताच पाहा कशी असेल ही आकडेमोड. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच समोर आलिये ही महत्त्वाची माहिती. 

Jan 6, 2023, 09:35 AM IST

सातव्या वेतन आयोगात पगारात १५-२० टक्के होणार वाढ!

सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची भेट मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार जवळपास १५-२० टक्क्यांनी पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तर कमीतकमी मूळ पगार वाढवून १५ हजार केला जाणार असल्याचं कळतंय. 

Sep 7, 2015, 03:34 PM IST