मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई विकास आराखड्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

मुंबईच्या विकास आराखड्यावर आज विधासभेत चर्चा झाली असून यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यात त्यांनी मार्च महिन्यात मुंबईच्या विकास आराखड्याला राज्य सरकार मान्यता देणार आहे, असे सांगितले. 

Mar 14, 2018, 12:43 PM IST

नाशिक | आम्हाला दत्तक बाप नकोय, आमच्या जिवाभावाचा बाप हवाय - शरद पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 10, 2018, 07:31 PM IST

पुन्हा एकदा विधानसभेत एकनाथ खडसेंनी मांडल्या वेदना

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत आपल्या वेदना मांडल्या. 

Mar 6, 2018, 01:34 PM IST

विधिमंडळात विरोधकांचा आवाज दाबला जातोय, सरकारवर आरोप

राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल चर्चा करायची असूनही सरकार मुद्दाम टाळाटाळ करत आहे. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. महत्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी सरकार मुद्दाम कामकाज तहकूब करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

Mar 6, 2018, 09:31 AM IST

आ. परिचारक निलंबन प्रकरण: विधिमंडळ अधिवेशनात आजही गोंधळ?

विधानसभेत विरोधक भलतेच आक्रमक झाले आहेत. विधनासभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत आज विरोधक सत्ताधारी यांना कसे कोंडीत पकडतात यांवर आजच्या दिवसाचे कामकाज अवलंबून असणार आहे.

Mar 6, 2018, 09:11 AM IST

दोन्ही सभागृहात गोंधळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विधानपरिषदेचं आणि विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

Mar 5, 2018, 01:05 PM IST

मराठी विद्यापीठ : मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ऋद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतची भूमिका  बदलल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करत यवतमाळ जिल्ह्यातील महानुभाव पंथीय अनुयायांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

Mar 3, 2018, 11:38 PM IST

मुख्यमंत्र्यांचा गाजत असलेला ‘तो’ व्हिडिओ शासनाचा नाही

मुंबईतील नदी शुद्धीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करणारी ध्वनिचित्रफीत ही शासनाने किंवा शासनाच्या कोणत्याही विभागाने तयार केलेली नाही. नदी शुद्धीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या रिव्हर मार्च या अशासकीय संस्थेने ती तयार केली आहे. त्याचा शासनाशी कोणताही संबंध नाही.

Feb 28, 2018, 07:52 PM IST

अधिवेशन : मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मागितली माफी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात विरोधकांनी मराठीच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला.

Feb 26, 2018, 12:24 PM IST

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 09:57 AM IST

श्री आणि सौ अभिनय करतात तेव्हा...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 09:36 AM IST

डिसेंबर 2019 पर्यंत या विमानतळावरून पहिलं विमान नक्की उडेल- सीएम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत संपन्न झाला.

Feb 18, 2018, 09:34 PM IST

नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री भेट हा आमचा विजय - नितेश राणे

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील नाणार  येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प  हा कोकणाला उद्धवस्त करणारा प्रकल्प आहे. ज्या कोकण पट्ट्याने  शिवसेनेला २४ आमदार देऊन ताकद दिली त्या कोकणाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकत्ते उद्धवस्त  करायला निघाले आहेत, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.   

Feb 17, 2018, 09:39 AM IST