मुंबई | बाजार समिती संचालकांना मुख्यमंत्र्यांचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 04:20 PM ISTकपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा - मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिलदार विरोधक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
Oct 23, 2017, 06:14 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांवर स्तुतीसुमनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 06:05 PM ISTएसटी संपावर तोडगा निघणार, उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला एसटीचा संप मिटण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केलेय.
Oct 20, 2017, 11:13 AM ISTएसटी संपामुळे रेल्वेवर ताण, लांबपल्ल्याच्या गाड्यांना जादा डबे
राज्यातील एसटी संपाचा ताण आता रेल्वे सेवेवर आलाय. एसटी गाड्या नसल्याने लोकांनी रेल्वेचा आसरा घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने संपामुळे प्रवाशांची वाढती गर्दी पाहून जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला.
Oct 20, 2017, 11:10 AM ISTएसटीच्या संपात मुख्यमंत्री करणार हस्तक्षेप?
बोलणीच पुढे होत नसल्याने आजही डेडलॉक कायम आहे. संपाचा चौथा दिवस असून संपावर तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संपावर तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टाकण्यात आलाय. दरम्यान, आता एसटीच्या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 20, 2017, 10:30 AM ISTमंत्रिमंडळात नारायण राणे यांना मिळणार ‘हे’ खातं?
दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून यात नारायण राणे यांना संधी दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारात नारायण राणे यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Oct 18, 2017, 10:36 AM ISTमुंबई । जवान अनिल गोंडगे यांचे कुटुंब बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 04:06 AM ISTपुणे | सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 11:18 PM ISTयवतमाळ । भाजप खासदार नाना पटोले मुख्यमंत्र्यांवर पुन्हा नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2017, 09:07 AM IST'रस्त्यावरून कोळसा वाहतूक करा पण, भारनियमन टाळा'
भारनियमनावरून होत असलेल्या टीकेमुळे सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेत 'गरज पडली तर रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक करा, मात्र सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्या', असे म्हटले आहे.
Oct 8, 2017, 01:33 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गाची ठळक वैशिष्ट्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 11:23 AM ISTसमाजव्यवस्थेवरचा प्रभावी भाष्यकार गमावला - फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 12:31 PM ISTमुख्यमंत्री चार दिवसांच्या द. कोरिया, सिंगापूर दौऱ्यावर
राज्यातील विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे चार दिवसांसाठी दक्षिण कोरिया आणि सिंगापूरच्या दौ-यावर जात आहेत. २६ ते २९ सप्टेंबर असा चार दिवसांचा दौरा असेल. काही मंत्री तसंच वरिष्ठ सनदी अधिकारी मुख्यमंत्र्यांबरोबर असणार आहेत. या दौ-यात प्रकल्पांसाठी कर्ज मिळवण्याबाबत करार करणे तसंच पायाभूत सुविधांबाबत सामंजस्य करार करणे असे दौ-याचे स्वरुप असणार आहे.
Sep 21, 2017, 08:25 AM ISTमरणापेक्षा वाईट मरण दोन महिन्यांत अनुभवलंय - खडसे
मरणापेक्षा वाईट मरण गेल्या दोन महिन्यांत अनुभवलंय अशा शब्दांत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा जाहीर खदखद व्यक्त केली आहे. अशा मंत्रिपदावर लाथ मारतो असं खडसे यांनी म्हटलंय.
Sep 17, 2017, 08:05 AM IST