मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बेस्ट कामगारांना संपविण्याचा 'मातोश्री'चा डाव - शशांक राव

बेस्टचा संप सुरूच राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, असाच निर्धार बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांनी केला. 

Jan 15, 2019, 09:42 PM IST

अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेणार, शिवसेनेचा अमित शाहंवर पलटवार

अमित शाह यांनी खुद्द महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला आवाज दिलाय. 

Jan 6, 2019, 10:30 PM IST

अमित शाह यांच्या स्वबळाच्या इशाऱ्यावर शिवसेनेचं मौन

अमित शाह यांनी खुद्द महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला आवाज दिलाय. 

Jan 6, 2019, 08:16 PM IST

...नाही तर शिवसेनेला 'पटक देंगे', अमित शाहंचे स्वबळाचे संकेत

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं लातूरमध्ये आगमन झालं आहे

Jan 6, 2019, 06:45 PM IST

रायगड जिल्ह्यात मेडिकल- हेल्थकेअर टुरिझम प्रकल्प

कोकणातील रायगड जिल्ह्यात पर्यटनदृष्ट्या नवा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा उद्योग समुहाच्यावतीने उभा राहणार आहे.  

Jan 3, 2019, 05:35 PM IST

CM दौरा : दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांचे कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

Dec 26, 2018, 10:19 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना फोनवरुन धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरुन मारण्याची धमकी दिली आहे.  

Dec 22, 2018, 05:58 PM IST

'काँग्रेसच्या विजयाने खचून जाऊ नका, सेना आली तर चांगलेच अन्यथा आपण समर्थ'

 मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या सर्व भाजप खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि मुख्य पदाधिकाऱ्यांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना धीर दिला. 

Dec 19, 2018, 09:39 PM IST

राणेंवर टीका : मुख्यमंत्र्यांची प्रमोद जठारांना समज?

भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नारायण राणे यांची हकालपट्टी मागणी करणारे प्रमोद जठार यांना मुख्यमंत्र्यांनी माहिती घेण्यासाठी बोलावले आहे. 

Dec 19, 2018, 05:31 PM IST

मुख्यमंत्र्यांनी बोलवली भाजप आमदारांची बैठक

पाच राज्यांत निवडणुकांमध्ये पक्षाला बसलेला फटका लक्षात घेता राज्यात भाजप आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली आहे.  

Dec 13, 2018, 07:01 PM IST

खडसे, गावितांचे सरकारी निवासाचे लाखो रुपये भाजप सरकारने केले माफ

भाजप सरकारने एकनाथ खडसे आणि विजयकुमार गावितांकडे निवासस्थानाचे थकलेले भाडे सरकारने माफ केले.

Nov 21, 2018, 07:25 PM IST

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री म्हणाले, 'आता आंदोलन करू नका, आता...'

अहवाल  मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. कारण यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Nov 15, 2018, 03:02 PM IST

भाजपचा शिवसेनेला थेट इशारा, तर आमचे उमेदवार तयार आहेत - मुख्यमंत्री

युतीचे कसले काय? शिवसेनेनंतर आता भाजपने शिवसेनेला कडक शब्दात इशारा दिलाय.

Nov 3, 2018, 09:56 PM IST

'अजितदादांच्या दारात पोलीस, केव्हाही अटक होऊ शकते?'

ज्यांनी सिंचन घोटाळा केला त्यांच्या दारात पोलीस उभे आहेत, त्यांना कधीही अटक होऊ शकते.

Nov 3, 2018, 09:31 PM IST

सांगली, जळगाव विजयामुळे आम्हाला नवीन पाठबळ मिळेल - मुख्यमंत्री

सांगली आणि जळगावमध्ये भाजपनं काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत विजय मिळवला. जनतेनं कौल भाजपच्या बाजूनं दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानलेत. 

Aug 3, 2018, 07:30 PM IST