मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

PT13M9S

मुंबई । मराठा आरक्षण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 28, 2018, 05:43 PM IST

औरंगाबाद कचरा प्रश्नावर मुख्यमंत्री संतप्त, अधिकारी-पदाधिकाऱ्यांना झापले

कचराप्रश्नावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झालेत. त्यांनी थेट औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी का,असा संतप्त सवाल केलाय.  

Jul 18, 2018, 07:48 PM IST

CM ना विठ्ठल मंदिरात आषाढीची पूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा क्रांती मोर्चा अधिक आक्रमक झालाय. मराठा क्रांती मोर्चाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाचा इशारा दिलाय. आषाढी कार्तिकी निमित्त आयोजित शासकीय पुजा विठ्ठल मंदिरात करु देणार नाही, अशा थेट इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय.

Jul 17, 2018, 11:28 PM IST
PT2M46S

नागपूर । मुख्यमंत्र्यांनी केली शिवसेना आमदारांची बोळवण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 04:55 PM IST

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा आवाज असा दाबला..!

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर शिवसेनेचा आवाज जाहीरपणे दाबला.

Jul 3, 2018, 07:18 PM IST

'पीक कर्जासाठी मुख्यमंत्री परदेशातून येईपर्यंत वाट पहायची?'

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

Jun 17, 2018, 09:58 AM IST

शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची पाठ थोपटली!

 विधानपरिषद  निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी खूप जोर लावल्यामुळं जागा गेली, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केलीय. 

Jun 12, 2018, 07:15 PM IST

सिंधुदुर्ग | ...आणि शरद पवारांनी धरला नारायण राणेंचा हात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 27, 2018, 06:30 PM IST

व्हिडिओ पाहा । मुख्यमंत्री फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप शिवसेनेकडून जारी

मुख्यमंत्री फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप शिवसेनेकडून जारी करण्यात आलेय.

May 26, 2018, 09:33 AM IST

मुंबई । निरंजन डावखरे यांचा भाजप प्रवेश आणि CM पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 24, 2018, 12:25 PM IST