राज ठाकरेंनी रेखाटलं मुख्यमंत्र्यांसमोरच कार्टून...
'झी मराठी दिशा' या आठवडापत्राच्या प्रकाशन कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकता ऐकता त्यांचे सुरेख व्यंगचित्र रेखाटले.
Dec 6, 2017, 09:21 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'झी मराठी दिशा' आठवडापत्राचे प्रकाशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 07:11 PM ISTबीड | जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 07:47 PM ISTराष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर?
राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
Dec 1, 2017, 12:02 PM ISTमुंबई । मेट्रो आयनॉक्सचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 11:51 PM ISTमिरजमधील सभेत उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस होता. उद्धव ठाकरेंनी बोरगाव, तासगाव येथील रोगग्रस्त द्राक्षबागांची पहाणी केली आणि येथील शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या..
Nov 26, 2017, 08:09 PM ISTमिरजमधील सभेत शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 03:31 PM ISTशरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना टोला
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 33व्या स्मृती दिनी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडच्या प्रीतिसंगमावर आदरांजली वाहिली.
Nov 25, 2017, 02:50 PM ISTकराड । यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या स्मृतिदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 25, 2017, 01:56 PM ISTफोटो : राष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे पूत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय यांचा विवाह नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असलेले आणि भाजपच्या वाटेवर असलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भाची माधुरी यांच्याशी काल औरंगाबादमध्ये झाला.
Nov 22, 2017, 06:06 PM ISTमुंबई | मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांना वाहिली श्रद्धांजली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 05:14 PM ISTपेट्रोल, डिझेलवर जीएसटी लावावा लागणार - मुख्यमंत्री फडणवीस
नोटंबदीनंतर ५६ कोटी करदाते वाढले आहेत. नोटबंदीमुळे जनजागृती झाल्याने हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केलाय. नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
Nov 8, 2017, 07:08 PM ISTमुख्यमंत्री, जेव्हा कोंडीत सापडतात, ना हसता येई, ना बोलता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॉलीवूडच्या एका गाण्यामुळे कोंडी झाली, हसता ही येईना, आणि बोलता ही येईना अशी परिस्थिती सुरूवातीला मुख्यमंत्र्यांची झाली.
Nov 6, 2017, 02:01 PM ISTउस्मानाबाद | काँग्रेसच्या जनआक्रोश मेळाव्यात मुख्यमंत्री, गिरीष महाजनांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 09:27 AM IST'जमतंय का बघा' म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा!
राज्य सरकारच्या ३ वर्षपूर्तीचं औचित्य साधत शिवसेनेचे मुखपत्र सामनातून राज्य सरकारवर टीकाही केली आणि मुख्यमंत्र्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
Oct 31, 2017, 09:56 AM IST