...म्हणून राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बोलबाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचीच चर्चा
Mar 14, 2019, 05:10 PM ISTनवे उद्योग धोरण मंजुरीसाठी दलाली, खर्च ७ कोटी दाखवून लाचखोरी - राष्ट्रवादी
नवे उद्योग धोरण मंजुरीसाठी दलाली, खर्च ७ कोटी दाखवून लाचखोरी - राष्ट्रवादी
Mar 7, 2019, 11:00 PM ISTनवे उद्योग धोरण मंजुरीसाठी दलाली, खर्च ७ कोटी दाखवून लाचखोरी - राष्ट्रवादी
महाराष्ट्र राज्य सरकारने नवे उद्योग धोरण मंजूर करून घेण्यासाठी दलाली केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
Mar 7, 2019, 04:56 PM ISTमुंबई । मुख्यमंत्र्यांनी घेतला चौपाटीवरील पाणीपुरीचा आस्वाद
चौपटीवर क्लिन स्ट्रिट फूड हबचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी चौपाटीवरील पाणीपुरीचा आस्वाद घेतला.
Mar 5, 2019, 11:45 PM ISTसिंधुदुर्ग | दीपक केसरकरांनी नारायण राणेंचे केले स्वागत
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. राजकारणात समीकरणं कशी वेगानं बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आला. दीपक केसरकरांनी उद्घाटन सोहळ्याला आलेल्या नारायण राणेंचं स्वागत केलं.
Mar 5, 2019, 05:00 PM ISTछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरुच राहणार- मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरुच राहणार- मुख्यमंत्री
Feb 24, 2019, 09:50 PM ISTछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरुच राहणार- मुख्यमंत्री
सोमवारपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे.
Feb 24, 2019, 09:40 PM ISTमातोश्रीवरील वडे, खिचडीमुळे युतीत दिलजमाई : मुख्यमंत्री
युतीत कशी दिलजमाई झाली, याची जाहीर कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Feb 20, 2019, 11:06 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत गोंधळ
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला.
Feb 6, 2019, 11:19 PM ISTहिंगोली । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत गोंधळ
हिंगोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत गोंधळ
Feb 6, 2019, 10:35 PM ISTअण्णा हजारे यांचे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले आंदोनल मागे घेतले.
Feb 5, 2019, 07:50 PM ISTअण्णा हजारेंच्या सगळ्या मागण्या मान्य : मुख्यमंत्री
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पाच तास बंद खोलीत चर्चा झाली. सातव्या दिवशी अण्णांच्या उपोषणावर तोडगा निघण्याची चिन्हे आहेत.
Feb 5, 2019, 07:36 PM IST...तर पवार रविवारी पंतप्रधान होतील, महागठबंधनवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या महागठबंधनवर जोरदार निशाणा साधला आहे.
Feb 3, 2019, 08:45 PM ISTमुंबई । शहरात आलेले उत्तर भारतीय भाजपमुळे सुरक्षित - फडणवीस
भाजपचे सरकार आल्यानंतर मुंबईत उत्तर भारतीय लोकांना धमकावणे बंद झाले. धमकावणाऱ्या लोकांना आम्ही त्यांची जागा दाखवली, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत उत्तर भारतीय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते खूप जुने आहे. मुंबईच्या आजवरच्या विकासात उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे.
Jan 24, 2019, 11:30 PM IST