मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune Confusion on helmet confusion CM reacts PT7M20S

पुण्यातल्या हेल्मेटसक्तीवरुन दिवसभर गोंधळ... हेल्मेटसक्ती आहे पण...

पुण्यातल्या हेल्मेटसक्तीवरुन दिवसभर गोंधळ... हेल्मेटसक्ती आहे पण...

Jun 18, 2019, 09:45 PM IST

शिवसेनेच्या वर्धापन दिनला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन उद्या बुधवारी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार आहे.

Jun 18, 2019, 09:29 PM IST
Filed Against Three New Cabinet Minister Update PT6M21S

मुंबई । विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार जोरदार झाला. मात्र, कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना तिघांना मंत्रीपदे देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर आक्षेप घेण्यात आला आहे. या मंत्रिपदाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे ते घटनेविरोधी असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.

Jun 18, 2019, 12:30 PM IST

राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त

राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे.  

Jun 18, 2019, 11:53 AM IST

विखे-पाटील, क्षीरसागर, महातेकर यांची मंत्रीपदे धोक्यात?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आक्षेप घेण्यात आलाय.

Jun 18, 2019, 10:53 AM IST

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा सकाळी पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

Jun 16, 2019, 10:17 PM IST

शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे, यांची नावे चर्चेत

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवारी होत आहे. अनेक दिवस मंत्रिमंडलाचा विस्तार होणार होणार, अशी चर्चा होती. 

Jun 15, 2019, 04:00 PM IST

करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता

मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर तत्वतः मान्यता दिली आहे.

Jun 12, 2019, 11:34 PM IST

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल, दिल्लीत ९ जून रोजी शिक्कामोर्तब

महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे निश्चित झाले आहे.  

Jun 6, 2019, 10:52 PM IST

मुख्यमंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का? - जयंत पाटील

मुख्यमंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा घेणार का, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.  

Jun 6, 2019, 04:04 PM IST

पीककर्ज वाटपाचं उद्दिष्ट न गाठल्याने मुख्यमंत्री बँक प्रतिनिधींवर संतापले

राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी बॅकांच्या प्रतिनिधींना धारेवर धरलं.

May 29, 2019, 05:35 PM IST

'जोडीदार मिळत नाही, इच्छामरणाची परवानगी द्या'; पुण्याच्या तरुणाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली

May 12, 2019, 09:57 PM IST

'...तर सरकारचा बंदोबस्त करू'; शरद पवारांचा इशारा

सरकारचा बंदोबस्त कसा करायचा, ते पाहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

May 12, 2019, 06:56 PM IST

मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण भाजपमध्ये जाणार नाही - अब्दुल सत्तार

 औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. 

Apr 4, 2019, 04:45 PM IST

पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा, व्हीव्हीपॅट विरोधात विरोधकांची याचिका

 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, व्हीव्हीपॅटमध्ये होणारी २ टक्के मतांची मोजणी ५० टक्क्यांपर्यंत व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.  

Mar 15, 2019, 05:22 PM IST