मुंबईत पाऊस

राज्यात दोन आठवडे पावसाची विश्रांती, पण मुंबईसह 'या' जिल्ह्यांसाठी अलर्ट

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. येत्या दोन आठवड्यातही पावसाचा जोर ओसरणार आहे. 

Aug 6, 2023, 11:25 AM IST

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड आल्याने वाहतूक कोंडी, पावसाचा रेल्वेलाही फटका

मुसळधार पावसाचा फटाका वाहतुकीला बसला आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.  

Aug 4, 2020, 08:48 AM IST

मुंबईत जोरदार पाऊस, सखल भागात साचले पाणी

बरेच दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाचा जोर दिसून आले. पावसाने मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. 

Jul 3, 2020, 01:20 PM IST

येत्या ४८ तासांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा

मुसळधार पावसाने मध्य रेल्वे ठप्प

Sep 4, 2019, 01:08 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प

 दोन दिवस कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपण ठप्प झाली आहे. 

Sep 4, 2019, 12:26 PM IST
Central Line Railway Traffic Worstly Hit From Heavy Rain PT2M43S

मुंबईत पावसाची विश्रांती पण मध्य रेल्वे ठप्प (दुपारी ३ अपडेट)

मुंबईत पावसाची विश्रांती पण मध्य रेल्वे ठप्प (दुपारी ३ अपडेट)

Aug 4, 2019, 04:25 PM IST

मुंबईत येत्या 48 तासात मान्सून पूर्व पावसाची शक्यता

मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता

Jun 3, 2019, 11:53 AM IST

रेल्वे रुळावर साचलं पाणी, तिन्ही रेल्वे मार्गावर परिणाम

तीन तासांत सांताक्रुजमध्ये 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सायन, माटुंग्यात रुळांवर पाणी साचलं आहे.

Aug 29, 2017, 01:07 PM IST

मुंबईसह उपनगरात पाऊस, लोकवर परिणाम

मुंबईसह उपनगरांत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. आज रविवार असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला नाही. मात्र, शहरातील सकल भागात पाणी तुंबल्याने महापालिकेच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. ठाणे आणि नवीमुंबईत चांगला पाऊस पडत आहे. या पावसाचा परिणाम मुंबई लोकवर दिसून आलाय. मध्यरेल्वेच्या गाड्या उशिरा तर मध्य रेल्वेच्या गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत.

Jun 9, 2013, 07:40 AM IST

पाऊस ओसरला, पण चाकरमान्यांचे हाल सुरूच

मुंबईत आता जरी पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तरीही समुद्रातील भरती-ओहोटीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी भरती येणार आहे. या वेळी लाटांची सरासरी उंची 4.01 मीटर असेल, तर ओहोटी रात्री 8:16 मिनिटांनी असेल. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दरड कोसळ्यानं वाहतूक ठप्प झालीय.

Sep 4, 2012, 11:31 AM IST

मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वेवर परिणाम

मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय. पश्चिम उपनगरांमध्येही संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण भरून वाहू लागलंय. सकाळपासूनच कोसळत असलेल्या सरींमुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. तसंच मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय.

Sep 3, 2012, 06:45 PM IST