मिर्झापूर वेबसीरिज

'मिर्झापूर'मधील मुन्ना भैय्याला मिळाला साउथच्या 'या' बड्या सुपरस्टारचा चित्रपट, फर्स्ट लूक व्हायरल

'मिर्झापूर' वेब सीरिजमधून प्रसिद्ध झालेला मुन्ना भैय्या म्हणजेच दिव्येंदु शर्मा तेलुगू चित्रपटात डेब्यू करणार आहे. त्याच्या हाती साउथ सुपरस्टारचा एक चित्रपट लागला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर देखील असणार आहे. 

Nov 30, 2024, 04:07 PM IST

'मिर्झापूर 3'मध्ये मुन्ना भैय्याची पुन्हा एन्ट्री? टीझरने वाढवली उत्कंठा, 'या' दिवशी पाहता येणार बोनस एपिसोड

'मिर्झापूर 3' मध्ये पुन्हा मुन्ना भैय्याची एन्ट्री दिसणार आहे. प्राइम व्हिडीओने एक टीझर रिलीज केला आहे. 'या' दिवशी पाहता येणार बोनस एपिसोड. जाणून घ्या सविस्तर

Aug 29, 2024, 08:31 PM IST