माळशेज घाटात दुधाचा टॅंकर कोसळून २ ठार, ७ जखमी
येथील घाटात दुधाच्या टँकरला भीषण अपघात झाला. जुन्नर तालुक्यातील मड येथून निघालेला दुधाचा टॅंकर माळशेज घाटात कोसळून २ ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत.
Jan 27, 2016, 05:39 PM ISTमाळशेज घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 12:23 PM ISTमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 11:45 AM ISTपहिल्याच पावसात माळशेज घाटात बसवर दरड कोसळली
Jun 14, 2015, 11:11 PM ISTमाळशेज घाटात बसवर दरड कोसळली, २ ठार, २ जखमी
पावसाच्या सुरूवातीलाच दरड कोसळण्याची आणि अपघाताची बातमी आलीय. माळशेज घाटात मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या एका खासगी बसवर दरड कोसळलीय.
Jun 14, 2015, 10:17 PM ISTपावसाळ्यात चला माळशेजला!
Jul 19, 2014, 06:10 PM ISTमाळशेज अपघाताला भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार - गृहमंत्री
माळशेजच्या भीषण अपघातावरून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. अशा भीषण अपघातांना भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचं कबुली गृहमंत्री यांनी दिलीय.
Jan 3, 2014, 03:04 PM IST<b>माळशेज घाट अपघातातील मृतकांची नावं</b>
ठाणे आगरातून अहमदनगरच्या दिशेनं निघालेल्या एसटीला गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात भीषण अपघात झाला. एका नागमोडया वळणावर टेम्पोशी धडक टाळण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी टेम्पोने धडक दिल्याने बस १५० फूट दरीत कोसळली. या अपघातात २७ जण ठार झाल्याची भीती व्य़क्त होत आहे.
Jan 2, 2014, 07:20 PM ISTमाळशेज अपघात: मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख, जखमींना ५० हजारांची मदत
माळशेज एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २ लाख रुपये तर परिवहन महामंडळानं ३ लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून जाहीर केले आहेत.
तर जखमींचे उपचार सरकारी खर्चातून आणि ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलीय.
माळशेज घाट अपघात : युद्धपातळीवर मदतकार्य सुरू
ठाणे आगरातून अहमदनगरच्या दिशेने निघालेल्या एसटीला गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात भीषण अपघात झाला. एका नागमोडया वळणावर टेम्पोशी धडक टाळण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी टेम्पोने धडक दिल्याने बस १५० फूट दरीत कोसळली. दरम्यान, एस टी अपघातातील अनेकांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
Jan 2, 2014, 01:29 PM ISTमाळशेज घाटात एसटीला भीषण अपघात, २७ ठार
माळशेज घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला. टेम्पोनं धडक दिल्यानं बस दरीत कोसळल्याने या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले आहेत. एसटीमध्ये ४५ प्रवासी होते. यातील ४३ जणांची ओळख पटली आहे. दरम्यान, टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.
Jan 2, 2014, 11:58 AM ISTमाळशेज घाटातील वाहतूक बंदच
माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. कालच ८ दिवसांनंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली होती. मात्र आज पुन्हा दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झालीय. या ठिकाणी शनिवार, रविवार कोणीही फिरायला येऊ नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Aug 2, 2013, 01:24 PM ISTमाळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू
कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील वाहतूक आठ दिवसानंतर सुरू झाली आहे. काहीप्रणात दरड हटविण्यात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला यश आलेय. त्यामुळे माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अद्याप हा घाट धोकादायक आहे.
Aug 1, 2013, 10:05 AM ISTदरड कोसळल्याने माळशेज घाट बंद
माळशेज घाटात दरड कोसळलीय. त्यामुळे माळशेज घाट दोन तासाभरापासून बंद पडलाय. घाटातील वाहतूक ठप्प पडलेय. दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे ही दरड दूर करण्यात मोठा अडथळा येत आहे.
Jul 25, 2013, 12:47 PM IST