<b>माळशेज घाट अपघातातील मृतकांची नावं</b>

ठाणे आगरातून अहमदनगरच्या दिशेनं निघालेल्या एसटीला गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात भीषण अपघात झाला. एका नागमोडया वळणावर टेम्पोशी धडक टाळण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी टेम्पोने धडक दिल्याने बस १५० फूट दरीत कोसळली. या अपघातात २७ जण ठार झाल्याची भीती व्य़क्त होत आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 3, 2014, 11:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे आगरातून अहमदनगरच्या दिशेनं निघालेल्या एसटीला गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात भीषण अपघात झाला. एका नागमोडया वळणावर टेम्पोशी धडक टाळण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी टेम्पोने धडक दिल्याने बस १५० फूट दरीत कोसळली. या अपघातात २७ जण ठार झाल्याची भीती व्य़क्त होत आहे.
अपघातातील मृतकांची नावं
> किसन नानाभाऊ चौधरी (ड्रायव्हर एसटी), वडझिरे, पारनेर
> कारभारी शांताराम कुरकुटे, बोटा, अहमदनगर
> परशुराम शंकर सोनावणे, पिंपळवंडी, जुन्नर
> पूनम बबन आहेर, आणे, जुन्नर
> बाळू तुळशीराम आहेर, आणे, जुन्नर
> बबन तुळशीराम आहेर, आणे, जुन्नर
> सरस्वती बाळू आहेर, आणे, जुन्नर
> तुकाराम दगडू भवारी, जवळे, आंबेगाव
> विजय कोंडीराम कुलकर्णी, अहमदनगर
> पोपट नाथा दाते
> मेघा निवृत्ती हांडे
> विमल सावळेराम पाडेकर, बोटा, अहमदनगर
> राधा मुकुंद पालेकर, मुंबई
हेल्पलाईन नंबर
एसटी अपघात हेल्पलाईन नंबर - १८००२२१२५०, एस टी विभाग - ०२५२ ४२२२२६० , ०२५२ ४२२२००,
मदतीसाठी (एसटी अधिकारी, समाजसेवक ) - ९२७४१४४८५३, ९४२३०८७६०३, ७५८८०१३५९९, ९२७१५५१७५१

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.