माकपचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचा कोरोनामुळे निधन
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
Aug 6, 2020, 04:12 PM ISTपालघर । जिल्हा परिषद निवडणुकीत डाव्यांना मिळाले यश
पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत डाव्यांना मिळाले यश
Jan 8, 2020, 05:30 PM ISTडहाणू विधानसभा मतदारसंघात माकपचे भाजप समोर आव्हान
डहाणू विधानसभा मतदारसंघात माकपने भाजपसमोर आव्हान उभे केले आहे.
Oct 1, 2019, 10:04 PM ISTकुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात भाजप विरोधकांचे शक्तीप्रदर्शन
प्रादेशिक पक्षांच्या बळकटीकरणासाठी सर्व प्रादेशिक पक्षांचे नेते शपथविधीला आले असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिलीय.
May 23, 2018, 03:29 PM ISTमुंबई | आझाद मौदान | शेतकरी आंदोलनास डाव्या पक्षाचे नेते सिताराम येच्युरी यांची उपस्थिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mumbai | Azad Maidan | Communist Party Leader | Sitaram Yechury Arrived At Farmers Agitation
Mar 12, 2018, 04:52 PM ISTत्रिपुरातल्या निकालानंतर हिंसा, भाजप कार्यकर्त्यांनी पाडला लेनीनचाचा पुतळा
त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच हिंसेला सुरुवात झालीय.
Mar 6, 2018, 04:26 PM ISTराज्यसभेत डाव्यांकडून एकही उमेदवार नाही, माकपचे भट्टाचार्य यांचा अर्ज बाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 10:55 AM ISTनाशिक जिल्ह्यात संप सुरुच राहणार, सर्वच राजकीय पक्ष मैदानात
जिल्ह्यातील किसान क्रांती आंदोलनाच्या बैठकीत आता सर्वच राजकीय पक्ष मैदानात आले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, राष्ट्रवादीच्या अमृता पवार आणि मकपाचे आमदार ही यात सक्रियपणे नेतृत्व करू लागले आहेत. आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी उद्या शेतकऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.
Jun 3, 2017, 02:40 PM ISTमाकपचा चौक सभांवर भर
Oct 12, 2014, 12:56 PM ISTमाकप ऑफिस हल्ल्यामागे संघाचा हात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 10:06 PM ISTपुण्यात माकपच्या कार्यालयावर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 06:36 PM ISTतपस यांना अपात्र ठरवा, येचुरींची मागणी
तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा तोल ढासळलाय. त्यांनी विरोधी माकप कार्यकर्त्यांना ठार मारण्याची तर त्यांच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्याची धमकी दिलीय. लोकसभा अध्यक्षांना या वक्तव्याची दखल घेऊन पाल यांना अपात्र ठरवावं अशी मागणी माकपनं केलीय.
Jul 1, 2014, 02:50 PM IST‘माकप’च्या नेत्याची करामत, झोपण्यासाठी नोटांचं अंथरुण!
“मी इतकं श्रीमंत असावं, की नोटांवर लोळता येईल”, असं स्वप्न अनेक लोक बघतात. पण त्रिपुरातल्या माकपच्या नेत्यानं हे खरं करुन दाखवलंय. त्याच्या या प्रकारामुळं हा माकप नेता संकटात तर तापडलाच आहे. मात्र यामुळं सगळीकडे संतापही व्यक्त केला जातोय.
Oct 20, 2013, 09:10 AM IST