गर्भाशय प्रत्यारोपणासाठी 'गॅलक्सी'मध्ये महिलांच्या रांगा
गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पुण्यातल्या 'गॅलेक्सी हॉस्पिटल'कडे आता या शस्त्रक्रियेसाठी महिलांची रांग लागलीय. १० दिवसांत तब्बल ४२ जणींनी गर्भाशय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केलीय.
May 30, 2017, 03:22 PM ISTआंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग
आंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग
May 30, 2017, 02:42 PM ISTआंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग
विनयभंग किंवा महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महिलांनीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी सर्वच स्तरातून प्रोत्साहन केलं जातंय. मात्र, ठाणे पोलिसांचा संताप येईल अशी घटना कापूरबावडी पोलीस स्थानकात घडलीय.
May 30, 2017, 09:53 AM ISTसॅनिटरी नॅपकिन करमुक्त करण्याबाबत महिला राजकारणी म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 06:40 PM ISTपाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिवट्याने हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यात जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
May 26, 2017, 07:52 PM ISTबंदुकीच्या धाकावर विवाह करणाऱ्या उजमाला दिलासा, भारतात परतणार
पाकिस्तानात जबरदस्तीनं विवाह करून अडकलेली भारतीय महिला उजमा अखेर भारतात परतणार आहे. उजमाला मायदेशी परतण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टानं परवानगी दिलीय.
May 24, 2017, 01:14 PM ISTलेडीज स्पेशल | नाशिक | जिल्ह्यावरील महिलांची कॉन्फरन्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2017, 05:12 PM ISTनवीन महिला धोरणात आयकरात दिलासा देण्याची शिफारस
नरेंद्र मोदी सरकारनं तीन वर्ष पूर्ण केलेत... अशावेळी केंद्रातील हे सरकार महिलांना मोठी खुशखबर देण्याची शक्यता आहे.
May 23, 2017, 12:46 PM ISTभारतात गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी... पण, पुढे काय?
देशातील पहिलं यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात पार पडलं असलं तरी आता पुढं काय असा प्रश्न निर्माण होतो. जगभरात आतापर्यंत केवळ १५ गर्भाशय प्रत्यारोपण झालेली आहेत. अवाढव्य खर्च, त्याचा सक्सेस रेट, व्यावसायिक व्यवहार्यता यामुळं मोठ्या प्रमाणात अशा शस्त्रक्रिया होण्यावर सध्यातरी मर्यादा दिसून येतात.
May 19, 2017, 09:09 PM IST'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट
'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट
May 12, 2017, 11:33 PM IST'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट
'ट्रिपल तलाक' ही लग्न मोडण्याची सर्वात वाईट पद्धत असल्याचं निरीक्षण आज सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय.
May 12, 2017, 06:17 PM ISTराज्य महामार्गावर ३०० हून अधिक जागांवर महिलांसाठी शौचालये
राज्यातील महामार्गावर ३०० पेक्षा जास्त ठिकाणी शौचालयांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांसोबत करार करणार आहे.
May 12, 2017, 05:32 PM ISTविधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'
विधवा महिलांना सहानुभूती मिळवून त्यांच्याशी विविह करून मालमत्ता बळकावणाऱ्या एक लिंगपिसाट जलसेवकाला धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी शहर पोलीस ठाण्यातच चोप दिला.
May 11, 2017, 10:52 PM ISTविधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'
विधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'
May 11, 2017, 10:43 PM ISTमोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार
महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार आहे.
May 8, 2017, 09:03 AM IST