'लाल दातांच्या पाकिस्तानी डॉक्टरकडून' उपचार करण्यास महिलेचा नकार
एका हॉस्पीटलमध्ये आपल्या मुलावर पाकिस्तानी डॉ़क्टरकडून उपचाराला नकार देणाऱ्या एका कॅनडियन महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालेला दिसतोय.
Jun 22, 2017, 04:52 PM ISTपैशांच्या वादावरुन डॉक्टरने महिलेला केले जखमी
एका 26 वर्षीय महिलेने 29 वर्षीय डॉक्टर सुरेश यादव विरोधात विनयभंग आणि छेडछाड केल्याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतू पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यावरुन आरोपी विरोधात एफआयआर दाखल करता फक्त एनसी लिहून घेतली आहे.
Jun 21, 2017, 02:27 PM ISTअवैध धंद्यांविरोधात गावातील महिलांचा एल्गार
अवैध धंद्यांविरोधात गावातील महिलांचा एल्गार
Jun 20, 2017, 04:14 PM ISTना डॉक्टर, ना कर्मचारी... हॉस्पीटलच्या आवारात महिलेची प्रसुती
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उपचाराविना एक आदिवासी गरोदर महिला प्रसुत होण्याची संतापजनक घटना शहापूर तालुक्यात घडली.
Jun 20, 2017, 01:36 PM ISTन थकता, न थांबता त्या १२ तास धावल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2017, 06:00 PM ISTमहिला शक्तीनं गावाच्या मध्यवस्तीतलं दारु दुकान केलं बंद
महिला शक्तीनं गावाच्या मध्यवस्तीतलं दारु दुकान केलं बंद
Jun 15, 2017, 03:57 PM ISTलेडीज स्पेशल | आर्मी आणि एअर फोर्समध्ये महिला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2017, 05:59 PM ISTदागिने छतावर सुकवायला ठेवले आणि नंतर पाहिले तर...
तिने हे दागिने गच्चीवर सुकवायला ठेवले, आणि यानंतर ती आपल्या कामात गुंग झाली. पाऊण तासानंतर बाहेरची हवा लागण्यासाठी ठेवलेले दागिने लंपास झाले होते.
Jun 9, 2017, 04:25 PM ISTडॉक्टर नसल्यानं रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसुती
डॉक्टर नसल्यानं रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसुती
Jun 7, 2017, 08:36 PM ISTप्रत्यक्ष रणांगणावर रणरागिनी... महिलांना काय वाटतं?
प्रत्यक्ष रणांगणावर रणरागिनी... महिलांना काय वाटतं?
Jun 7, 2017, 04:54 PM IST'महिलांनाही मिळणार प्रत्यक्ष युद्धभूमीवर संधी'
भारतीय सैन्यात महिलांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर संधी देणार असल्याचं लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितलं.
Jun 4, 2017, 09:28 PM ISTएसटी चालकपदी महिला... महाराष्ट्र ठरणार पहिलं राज्य!
एसटी महामंडळने नुकतीच खास कोकणासाठी १४ हजार पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये चालक पदासाठी सुमारे ४५० महिलांचे अर्ज आले आहेत.
Jun 2, 2017, 12:57 PM IST...या रेल्वे स्टेशनवर असतील केवळ महिला कर्मचारी!
आता भारतात असंही एक रेल्वे स्टेशन असेल जिथे केवळ महिलांचंच राज्य असेल... होय, आणि हे स्टेशन देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या मध्य रेल्वे मार्गावरच एक स्टेशन आहे.
Jun 2, 2017, 11:18 AM ISTनाशिकमध्ये क्राईममध्ये वाढ, महिलेचा जळालेला मृतदेह सापडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 09:12 PM ISTजाब विचारणाऱ्या महिलेला शिवीगाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 08:29 PM IST