महिला पोलिस

Pune Ladies Police Mardanai 2 Film PT33S

पुणे | महिला पोलिसांसाठी 'मर्दानी २' सिनेमाचं खास स्क्रीनिंग

पुणे | महिला पोलिसांसाठी 'मर्दानी २' सिनेमाचं खास स्क्रीनिंग

Dec 22, 2019, 12:15 AM IST

महिला पोलिसाला रिक्षा चालकानं फरफटत नेलं

रिक्षा चालकाची मुजोरी

Oct 10, 2018, 01:15 PM IST

महिला पोलिसावर बलात्कार प्रकरणी पीआयवर गुन्हा

 बीड जिल्ह्यात महिला पोलिसावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Mar 4, 2018, 12:14 AM IST

सातारा | अक्षय कुमारने महिला पोलिसांशी साधला मराठीतून संवाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 24, 2018, 04:09 PM IST

कर्तव्यदक्ष महिला पोलिसाचं होतंय सर्वत्र कौतुक

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून पोलीस २४ तास जनतेची सेवा करत असतात. कायम कामाचा ताण आणि टीकेचं धनी व्हावंच व्हावं लागत असतानाही पोलीस आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात.

Sep 4, 2016, 11:02 PM IST

मुंबईत महिला पोलिसालाच न्याय मिळत नाहीय...

मूळची अमरावती जिल्ह्यातील असलेली माधुरी सोळंके मुंबई पोलिसात होती, तिचा बेवारस मृतदेह आढळून आला आणि बेवारस म्हणून पोस्टमॉर्टम देखील आटोपण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

Aug 22, 2016, 04:37 PM IST

महिला पोलिसांना संरक्षणाचे धडे

महिला पोलिसांना संरक्षणाचे धडे

Mar 8, 2016, 09:08 PM IST

या शिवसैनिकाला बाळासाहेबांनी माफ केलं नसतं

 महिला कॉन्स्टेबलला भर चौकात चक्क मारहाण सुरू केली.

Feb 26, 2016, 06:26 PM IST

मुलीला मारहाण करणाऱ्या महिला पोलिस निलंबित

लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या मुलीला मारहाण करणाऱ्या दोन महिला पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. 

Sep 29, 2015, 06:31 PM IST

महिला पोलिसाने केलं ब्लॅकमेल, पुरूषाची आत्महत्या

महिला पोलिस कर्मचा-यानं ब्लॅकमेल केले म्हणून एका तरुणानं आत्महत्या केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडलाय.

Jun 2, 2013, 03:15 PM IST

जवानाकडून महिला पोलिसावर रेप!

विवाहित असूनही एका महिला पोलिसासोबत लग्न करुन फसविणाऱ्या लष्कराच्या एका जवानला अटक करण्यास आली आहे. लग्न करून महिलेचे शारिरीक शोषण केल्याचा आरोप जवानावर ठेवण्यात आला आहे.

Oct 30, 2012, 08:19 PM IST