महासभा

जायकवाडीला नव्हे बियर फॅक्टरीला पाणी - भाजप आमदार

जायकवाडीसाठी पाणी मागतलं जातं पण त्याआडून बियरच्या फॅक्टरी आणि साखर कारखान्यांना पाणी.

Oct 26, 2018, 06:40 PM IST

जायकवाडीला पाणी सोडण्यावरुन नाशिक पालिकेत जोरदार हंगामा

जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरू असलेला विरोध अधिक तीव्र. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी.

Oct 26, 2018, 05:32 PM IST

औरंगाबाद | कचऱ्याच्या प्रश्नावर महासभा, फक्त ३० नगरसेवक उपस्थित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 05:02 PM IST

नाशिक महानगर पालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ

 नाशिक महानगर पालिकेची महासभा अभूतपूर्व गोंधळात गुंडाळावी लागली.

Aug 19, 2017, 05:28 PM IST

नवाज शरीफ यांच्या UNमध्ये उलट्या बोंबा

 

न्यू यॉर्क :  पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शऱिफ यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत उरी हल्ल्यावर उलट्या बोंबा मारून भारतालाच दोषी ठरविले आहे. 

अनेक देशांमध्ये असहिष्णूता आणि इस्लामफोबियाचे भूत आहे. आम्हांला शांतता हवी आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने खूप महत्वाची भूमिका निभावल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

Sep 21, 2016, 11:32 PM IST

सांगली महापालिकेच्या महासभेत राडा

सांगली महापालिकेच्या महासभेत राडा 

Sep 1, 2016, 07:41 PM IST

नाशिक : करवाढीवरून महासभेत खडाजंगी

करवाढीवरून महासभेत खडाजंगी

Dec 2, 2015, 10:41 PM IST

काँग्रेसच्या नगरसेवकानं महासभेतच काढलं पिस्तूल...

कल्याण  डोंबिवली  महापालिकेच्या महासभेत विरोधी  पक्षनेतेपदावरून मोठा राडा झाला. 

Aug 20, 2015, 10:15 PM IST

काँग्रेसच्या नगरसेवकानं महासभेतच काढलं पिस्तूल...

काँग्रेसच्या नगरसेवकानं महासभेतच काढलं पिस्तूल... 

Aug 20, 2015, 08:39 PM IST

लाचखोर महापौरांकडून खूर्ची काही सुटेना, महासभेला गैरहजर

कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या लाचखोर माहापौर तृप्ती माळवी या महापौर पद सोडायला तयार नाहीत. आज होणाऱ्या महासभेमध्ये त्या गैरहजर राहणार आहेत. 

Feb 16, 2015, 10:46 AM IST

महायुतीच्या नेत्यांचं सरकारवर आसूड

महायुतीच्या इचलकरंजीत झालेल्या पहिल्या महासभेत सर्व नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. टोल, वीज, सहकारातला भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा आदी मुद्यांवरून सरकारवर शेतकऱ्यांचा आसूड ओढला. मात्र सर्वांचा टीकेचा रोख होता तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर.

Jan 30, 2014, 10:24 PM IST

नवी मुंबई पालिकेत नगरसेवकांत `फ्री स्टाईल`

नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी राडा झाला. अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे समर्थक एम. के. मढवी आणि काँग्रेस नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी तुफान शिवीगाळही करण्यात आली. त्यामुळे महासभाच बरखास्त करण्यात आली.

Jul 18, 2013, 08:48 AM IST