राज्य सरकारचा सर्वसामान्यांना दणका; वीज कनेक्शन कापण्याची नोटीस
आता राज्य सरकारने वीज थकबाकीदारांना मोठा शॉक दिला.
Jan 30, 2021, 09:15 AM ISTराज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, 28 फेब्रुवारीपर्यंत नियम लागू
कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे.
Jan 29, 2021, 12:33 PM ISTCovid-19 : राज्यात ७३ टक्के कोरोना लसीकरण
महाराष्ट्र राज्यात 538 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 187 (73 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. (Corona vaccination to health workers)
Jan 29, 2021, 06:54 AM ISTकर्नाटकच्या सरकारला शिवसेनेचा इशारा, संजय राऊत संतापलेत
कर्नाटकचा ( Karnataka) प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे
Jan 28, 2021, 12:35 PM ISTराज्यासाठी महत्वाची बातमी, नितीन गडकरींच्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित
महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra) विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी दिल्लीत आज महत्वाची बैठक होत आहे.
Jan 27, 2021, 12:53 PM ISTराज्यात ग्रामीण भागात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी - राज्यमंत्री संजय बनसोडे
केंद्र आणि राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जल जीवन मिशन राबविले जात आहे.
Jan 27, 2021, 06:53 AM ISTपोलिसांसाठी 1 लाख घरं बांधणार, मुख्यमंत्री ठाकरे यांची मान्यता
मुंबईत पोलिसांसाठी 1 लाख घरे बांधणार ( Police Houses) असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केले.
Jan 26, 2021, 02:12 PM IST'महाराष्ट्रात घडलेला विजेचा ब्रेकडाऊन हा सायबर हल्ला'
मुंबईसह महाराष्ट्रात वीज खंडीत
Jan 25, 2021, 08:43 AM ISTशरद पवार म्हणाले, मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं !
राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.
Jan 22, 2021, 12:18 PM ISTदिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत ताकद देणार - शरद पवार
दिल्लीत शेतकरी आंदोलनाला (Farmers Agitating In Delhi ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठिंबा दिला आहे.
Jan 22, 2021, 11:56 AM ISTराज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्र राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची (Rain Again in Maharashtra) शक्यता आहे.
Jan 22, 2021, 11:30 AM ISTअजित पवार यांचा पारा चढला, मंत्र्यांनाच दिली तंबी!
राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पारा एकदम चढला. त्याला कारणही तसेच होते.
Jan 21, 2021, 08:12 AM ISTमहत्वाची बातमी । राज्यात शिक्षण पद्धतीत होणार आमूलाग्र बदल
शिक्षण पद्धतीत (Teaching Method) आमूलाग्र बदल करणाऱ्या “स्टार्स” (STARS ) प्रकल्पाची राज्यात ( Maharashtra) अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Jan 21, 2021, 06:53 AM ISTराज्यात १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण
राज्यात काल मंगळवारी 274 केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण (Corona vaccination) करण्यात आले. काल 14 हजार 883 (52.68 टक्के) कर्मचाऱ्यांना ( employees) लस (Corona Vaccine ) देण्यात आली आहे.
Jan 20, 2021, 06:46 AM ISTकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर
राज्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष (Congress Maharashtra President) कोण असणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Jan 19, 2021, 11:30 AM IST