महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात 18 नवे चेहरे; अनेक दिग्गजांचा पत्ता कट
Maharashtra Cabinet : नागपुरात राजभवनात मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. महायुतीच्या एकूण 39 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यात अनेक तरुण चेह-यांना संधी देण्यात आली आहे. नव्या चेह-यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.
Dec 15, 2024, 11:47 PM ISTमंत्रिमंडळात कोण आहे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री..
महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना मंत्रीमंडळात एकनाथ खडसेंच्या जागेवर अधिकृतपणे दुसरे स्थान देण्यात आले आहेत. विधानसभेतही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शेजारील जागा देण्यात आली आहे.
Nov 17, 2016, 07:44 PM IST