'अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले! ED, CBI ला घाबरून गेले का?'
Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या असं चेन्नीथाल यांनी म्हटलं आहे.
Feb 13, 2024, 06:20 PM ISTकाँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्याचे प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला
Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन केला.
Feb 13, 2024, 02:27 PM IST
'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट
Maharashtra Politics : काँग्रेस पक्षीय सदस्यात्व्चा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.
Feb 13, 2024, 01:35 PM IST
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा 2.0', आता 'या' राज्यापासून करणार सुरुवात
Rahul Gandhi Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) पहिल्या टप्प्यात कन्याकुमारी त काश्मिरपर्यंतचा (Kanyakumari to Kashmir) पायी प्रवास केला होता. आता भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला आहे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे.
Aug 8, 2023, 09:12 PM ISTMaharastra Politics: काँग्रेसमध्ये चाललंय काय? थोरात विरुद्ध पटोले वाद पेटला, थेट हायकमांडकडे तक्रार
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता काँग्रेस पक्षात कुरबुरी सुरू असल्याचं समोर येतंय.
Feb 6, 2023, 08:29 PM ISTसोनिया किंवा राहुल गांधींनीच अध्यक्ष असावं, महाराष्ट्र काँग्रेसचा ठराव
सोमवारी होणाऱ्या काँग्रेस बैठकीच्याआधी घडामोडींना वेग आला आहे.
Aug 23, 2020, 11:13 PM IST...या कारणास्तव काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम
पक्षाकडून मोठा निर्णय....
Jun 24, 2020, 11:35 AM ISTमुंबई । महाराष्ट्र काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई । महाराष्ट्र काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर
Sep 20, 2019, 03:10 PM ISTमंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला ठेंगा!
मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला ठेंगा मिळण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात महाराष्ट्रातून शिवराज पाटील-चाकुरकर, विलास मुत्तेमवार, भास्करराव पाटील-खतगावकर, गुरूदास कामत यांची वर्णी लागेल, अशी शक्यता होती.
Oct 28, 2012, 11:27 AM IST