रक्तात माखलेला स्वेटर, सलवार! सुनेसोबत नको 'त्या' अवस्थेत पकडलं म्हणून मारून टाकलं, पोलिसांनी असं पकडलं!
Crime News : नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. सुनेसोबत नको 'त्या' अवस्थेत पकडलं म्हणून त्यांनी...
Jan 10, 2025, 04:53 PM ISTलग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने चाकू घेतला आणि...
लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीक चुकून एखादा व्यक्ती विसरलाच तर... घरात आकांडतांडव घडतं. पण एका पत्नीने यापेक्षाही भयंकर पाऊल उचललंय.
Sep 5, 2024, 09:12 PM ISTतर तिचा जीव वाचला असता, मृत तरुणीने रोहितविरोधात दाखल केली होती तक्रार, पण पोलिसांनी...
Vasai Murder Case: प्रियकराने प्रेयसीची अमानुषपणे हत्या केली आहे. या घटनेने वसई हादरली आहे.
Jun 18, 2024, 06:14 PM ISTही वृत्ती कधी बदलणार! तो तिच्यावर वार करत होता आणि लोकं बघत राहिली... वसई हादरली
Vasai Murder Video: प्रियकराने प्रेयशीची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Jun 18, 2024, 03:16 PM ISTपती लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट आणायला विसरला, पत्नीने चाकू घेतला आणि...
लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीक चुकून एखादा व्यक्ती विसरलाच तर... घरात आकांडतांडव घडतं. पण एका पत्नीने यापेक्षाही भयंकर पाऊल उचललंय.
Mar 5, 2024, 05:37 PM ISTमामीचं भाच्यावरच जडलं प्रेम, दोघांनी मिळून काढला मामाचा काटा; पण 6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा
मामीवर जीव जडल्याने भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी 12 तासात हत्येचा उलगडा करत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
Feb 17, 2024, 11:04 AM IST
'साहेब मी हत्या केली आहे,' हातात चाकू घेऊन अल्पवयीन मुलगा पोलीस ठाण्यात दाखल, म्हणाला 'काही वेळापूर्वी...'
हातात चाकू घेऊन एक मुलगा पोलीस ठाण्यात दाखल झाला असता पोलिसांना धक्का बसला. यावेळी त्याने अधिकाऱ्याला साहेब मी काही वेळापूर्वी एक हत्या केली आहे असं सांगितलं. त्याने पोलिसांना हत्या नेमकी कुठे केली आहे याचीही माहिती दिली.
Oct 27, 2023, 06:34 PM IST
Nashik Crime: Murder, Fraud आणि Perfect Plan! विम्याचे तब्बल 4 कोटी लाटले... नाशिकमधल्या घटनेने खळबळ
विम्याचे कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी अगदी पद्धतशीर प्लान आखण्यात आला, विम्याचे पैसेही खात्यात जमा झाले... दीड वर्षांनी असा झाला पर्दाफश
Dec 14, 2022, 07:10 PM IST
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा वादाच्या भोवऱ्यात; गुन्हा दाखल
गुन्हा दाखल करण्याचे मुख्य कारण त्यांचा आगामी चित्रपट 'मर्डर' आहे.
Jul 5, 2020, 01:22 PM IST
२३ वर्षानंतर कळलं 'तो' गुन्हेगार नाही; न्यायाधीशांनीच मागितली माफी
न केलेल्या गुन्हासाठी त्याने तब्बल 23 वर्ष तुरुंगात घालवली...
Jun 8, 2020, 07:05 PM IST५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव
अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 12, 2018, 08:48 PM ISTअनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा असा काढला काटा...
पटनातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
Apr 11, 2018, 06:28 PM ISTव्हॅलेंटाईन डे दिवशीच प्रेमकरणातून तरूणाची हत्या?
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील बीबी येथील २२ वर्षीय तरुणाचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Feb 14, 2018, 10:54 PM IST