बेळगाव | पोलिसांनी राऊतांना मराठी भाषिकांशी संवाद साधू दिला नाही
बेळगाव | पोलिसांनी राऊतांना मराठी भाषिकांशी संवाद साधू दिला नाही
Jan 18, 2020, 11:35 PM ISTकर्नाटककडून मराठी भाषिकांवर दडपशाही
कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांची पुन्हा गळचेपी करण्यात आली आहे.
Jan 12, 2020, 03:09 PM ISTबेळगावात आज मराठी भाषिकांकडून पाळला जातोय काळा दिवस
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस
Nov 1, 2019, 02:11 PM ISTमराठी भाषिकांना डिवचण्याचा कन्नड संघटनेचा तथाकथित नेत्याचा प्रयत्न
कन्नड संघटनेचा तथाकथित नेता वाटाळ नागराज याने महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला आणि समितीच्या नेत्यांना तडीपार करा, अशी मागणी करून पुन्हा एकदा मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे .
May 31, 2017, 07:12 PM ISTमराठी भाषिकांचा सोमवारी बेळगावमध्ये महामेळावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 06:19 PM ISTमराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!
रिक्षाचा परवाना हवा असेल, तर मराठी बोलता येणं अनिवार्य असणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय.
Sep 15, 2015, 09:25 PM ISTमराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!
मराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!
Sep 15, 2015, 08:44 PM ISTयेळ्ळूरमधील घटना गंभीर - सर्वोच्च न्यायालय
येळ्ळूरमधील मराठी भाषिकांवरील कर्नाटक पोलिसांनी केलेला लाठीमार ही गंभीर घटना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे पोलिसांना चांगलीच चपराक बसलेय.
Aug 1, 2014, 01:04 PM ISTमराठी भाषिकांवर येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही
सीमावर्ती भागातल्या येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. या भागातला मराठी फलक आज सकाळी पोलिसांनी काढला होता. आता त्यापाठोपाठ घरात घुसून मराठी भाषिकांना पोलिसांनी मारहाण केल्याचं धक्कादायक वृत्त हाती येतंय.
Jul 27, 2014, 09:43 AM ISTमराठीचा झेंडा अटकेपारही फडकला...
इस्राईलमधील मराठी भाषिकांनी २ मे २०१३ रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला. हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे इस्राईलमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘मायबोली’ या मराठी चौ-मासिकातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानं यंदा रौप्य महोत्सव साजरा केला.
May 7, 2013, 03:30 PM IST'मराठीविरोधी कर्नाटक सरकार... हाय हाय!'
कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका आज पुन्हा एकदा बरखास्त केलीय. याआधीही सरकारनं बरखास्तीचा निर्णय घेतला होता, पण कोर्टानं ही बरखास्ती अवैध ठरवत चपराक दिली होती. तरीही मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारनं पुन्हा एकदा महापालिका बरखास्त करण्याची नोटीस दिलीय.
Jul 3, 2012, 05:48 PM IST