मराठवाड्यात आजपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ओला दुष्काळ दिसून येत आहे. तर शेजारच्या मराठवाड्यात पाऊस नसल्याने कोरडा दुष्काळ पडला आहे.
Aug 9, 2019, 09:09 AM ISTएकीकडे पुरानं केलं हैराण दुसरीकडे दुष्काळाची भयाण चिंता
जायकवाडी धरण वगळता मराठवाड्यातील सर्वच धरणं पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत
Aug 7, 2019, 08:55 PM ISTकोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रक्रियेला तत्वत मान्यता पण...
कोकणातील पाणी मराठवाड्यात आणणं शक्य आहे का?
Jul 31, 2019, 06:33 PM ISTनगर, नाशिकमधील पावसाने मराठवाड्याला दिलासा
नगर, नाशिकमधील पावसाने मराठवाड्याला दिलासा
Jul 30, 2019, 08:40 PM ISTमराठवाड्यासाठी खुशखबर, 25 हजार क्युसेक्स वेगाने पाणी गोदावरीत रवाना
या तालुक्यांमधील धरणे आता 100% भरु शकतील.
Jul 29, 2019, 04:53 PM ISTमांजरा धरणात अडीच महिने पुरेल इतकाच पाणीसाठा
लातूरमध्ये दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Jul 28, 2019, 08:08 PM ISTगावात दारु विक्री; पोलीस ठाण्यात महिलांचा ठिय्या
अनेकदा गावात दारु विक्रीसाठी आली असता महिलानी दारुचे बॉक्सही फोडले.
Jul 26, 2019, 06:12 PM ISTपावसाचा जोर २६ जुलैनंतर वाढणार, कोकणात अतिवृष्टीचा इशारा
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात २६ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
Jul 23, 2019, 11:21 PM ISTलातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत.
Jul 23, 2019, 09:12 PM ISTराज्यात पोषक वातावरण, विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
महाराष्ट्र राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. येत्या २४ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम आणि जोरदार पाऊस होईल.
Jul 20, 2019, 09:55 AM ISTयेत्या ४८ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज
येत्या ४८ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज
Jul 19, 2019, 07:25 PM ISTयेत्या ४८ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचा दावा हवामान खात्यानं केला आहे.
Jul 19, 2019, 07:24 PM ISTराज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होणार
उघडीनंतर पावसाचा जोर हा उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार आहे.
Jul 17, 2019, 08:26 AM ISTमराठवाडा आणि विदर्भावर वरुणराजा रुसला, बळीराजा चिंतेत
पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.
Jul 16, 2019, 08:01 PM IST