मराठवाडा

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपात बंडखोरी, गायकवाड यांचा दे धक्का

मराठवाड्यात भाजपमध्ये वाद उफाळला आहे. विधान परिषद निवडणुकीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपला बंडखोरी दिसून येत आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी थेट पक्षाचा राजीनामाच दिला.

Nov 17, 2020, 06:27 PM IST
Aurangabad BJP Rebel Leader Jaisingh Rao Gaikwad On Gaduate Con PT6M48S

औरंगाबाद | मराठवाड्यात भाजपला बंडखोरीची लागण

औरंगाबाद | मराठवाड्यात भाजपला बंडखोरीची लागण

Nov 17, 2020, 03:20 PM IST

लाव रे 'तो' व्हिडिओ! फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पवारांच्या वक्तव्याबाबत म्हणाले.... 

Oct 20, 2020, 11:31 AM IST

खडसेंच्या कर्तृत्वाची नोंद घेतली गेली नाही - शरद पवार

पाहणी दौऱ्यादरम्यानच पवारांनी तुळजापूर येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं. 

 

Oct 19, 2020, 11:15 AM IST

'प्रसंगी कर्ज काढा आणि शेतकऱ्यांना मदत करा'

पवारांकडून पीक नुकसान पाहणी दौरा

Oct 19, 2020, 08:58 AM IST

अतिवृष्टीने मोठे नुकसान : शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा

अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पुरता शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.  

Oct 17, 2020, 10:50 AM IST

मराठवाड्यातील ग्रामीण पर्यटनासाठी तुम्ही सज्ज आहात

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये .... 

Sep 30, 2020, 10:58 PM IST

'मराठवाड्यात ओला दुष्काळ ! लवकरच सरकार निर्णय घेणार'

 अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा

Sep 28, 2020, 09:23 AM IST

मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढवणं आवश्यक, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुख्यमंत्र्यांकडून  मराठवाड्यातील कोविड आढावा

Sep 26, 2020, 05:03 PM IST

मराठवाड्याच्या सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करणार - मुख्यमंत्री ठाकरे

 'मराठवाडा मुक्तिदिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घ्यायला पाहिजे की, मी माझा मराठवाडा कोरोनामुक्त करेन'

Sep 17, 2020, 11:41 AM IST

मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मराठवाड्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर आला आहे.  

Sep 16, 2020, 11:36 AM IST

जायकवाडी धरण ९८ टक्के भरलं; धरणाचे दोन दरवाजे उघडले

मराठवाड्याला मोठा दिलासा...

Sep 5, 2020, 06:35 PM IST

राज्यात दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता, मुंबईतही मध्यम पाऊस

 येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

Jul 23, 2020, 11:10 AM IST