इकडे शिंदे गटात प्रवेश तर तिकडे सातमकरांना क्लिन चीट, महिलेकडून लैंगिक शोषणाचे आरोप मागे
Ex Corporator Mangesh Satamkar: माजी नगरसेवक मंगेश सातमकर फिरणाऱ्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून त्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे शिंदे गटात प्रवेश करण्याआधीच ते आरोपमुक्त झाले आहेत. या दोन्ही घटना समान कालावधीत घडल्या असल्याने हा योगायोग म्हणायचा का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Jul 29, 2023, 10:09 AM ISTशिवसेनेने सातमकर, चेंबूरकर यांचे राजीमाने घेतले
ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशीष चेंबूरकर यांना पक्षाने अचानक स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामा देण्यास सांगितले आहे.
Feb 15, 2018, 02:23 PM ISTमुंबई स्थायी समिती निवडणूक बिनविरोध, सातमकर-म्हात्रे यांचा पत्ता कापला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 05:27 PM ISTमुंबई स्थायी समिती निवडणूक बिनविरोध, सातमकर-म्हात्रे यांचा पत्ता कापला
महापालिका स्थायी समितीसह सर्व अध्यक्षपदांची निवडणूक बिनविरोध होणार असली, तरी आयत्या वेळी मातोश्रीवरून आलेल्या आदेशांमुळं नावांची अदलाबदल झाली. त्यामुळे मंगेश सातमकर आणि शीतल म्हात्रे यांचा पत्ता कापला गेला.
Mar 10, 2017, 03:58 PM ISTमुंबई - शिवसेना, मंगेश सातमकर, मुंबई महापौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 11:28 PM ISTसेनेची महापौरांवर श्रद्धा, सातमकरांना सबुरीचा सल्ला!
वडाळ्यात वॉर्ड 169 मधून अखेर महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळालीय. त्यामुळं इच्छुक असलेले ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर नाराज झालेत. त्यांनी बंडाचा पवित्रा घेतलाय. खुल्या गटासाठी असलेल्या 169 वॉर्डमधून उमेदवारीसाठी श्रद्धा जाधव आणि नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यात चुरस होती अखेर त्यात महापौरांनी बाजी मारलीय.
Jan 30, 2012, 08:42 PM ISTशिवसेनेत धुसफूस
अँटॉप हिलमधल्या वॉर्ड क्रमांक १६९ वरुन शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये घमासान सुरु आहे. महापौर श्रद्धा जाधव आणि ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर हे उमेदवारीसाठी दावेदार आहेत. सातमकर यांना उमेदवारी द्यावी यासाठी शिक्षकांनी मातोश्रीवर धाव घेतली.
Jan 21, 2012, 09:39 PM IST