भावनिक साद

'आम्ही हाय तुमच्या पाठीमागं, काय घाबरु नका'; आज्जीची पवारांना भावनिक साद, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Sharad Pawar Emotional Video:  या व्हिडीओत शरद पवार आपल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस करतायत. कार्यकर्त्यांच्या घरचे देखील पवारांना तब्येतीची काळजी घेण्यासाठी सांगतात. हा भावनिक व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्याच्य कडा ओल्या झाल्या आहेत. 

Jul 8, 2023, 03:49 PM IST

हत्या करुन खाडीत फेकलेल्या आईचा मृतदेह शोधून द्या, मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

 अश्विनी बिद्रेच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना भावनिक साद घालणारे पत्र लिहिले

Feb 18, 2020, 09:01 AM IST

तुमच्यासोबतच जगणार तुमच्यासोबतच मरणार, अशोक चव्हाणांची भावनिक साद

 मला चक्रव्युव्हात अडकवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Apr 15, 2019, 08:53 AM IST