भारत श्रीलंका 1

'रो-हिट'ने ५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रचला इतिहास

कोलकाताच्या मैदानात  रोहित शर्माने तूफानी खेळी केली होती. 

Nov 13, 2019, 10:56 AM IST

भारत-श्रीलंका सामन्यात पावसाचा व्यत्यय

तिरंगी टी20 सीरीज टूर्नामेंटच्या तिसऱ्या सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. 

Mar 12, 2018, 07:52 PM IST

श्रीलंकेविरूद्ध भारत हरला पण महेंद्रसिंग धोनी पुन्हा हिरो ठरला ...

भारत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आज भारताचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही महेंद्रसिंग धोनी मात्र आज पुन्हा हिरो ठरला आहे. 

Dec 10, 2017, 10:38 PM IST

भारत-श्रीलंका टेस्ट सीरिज : विराट कोहलीने मोडला रिकी पॉंटिंगचा 'हा' रेकॉर्ड

भारत श्रीलंकेच्या दुसर्‍या टेस्ट मॅचमध्ये आज कर्णधार विराट कोहलीने १९ वे शतक ठोकले आहे. यासोबतच श्रीलंकेसमोर धावांचा मोठा टप्पा रचण्यास भारतीय संघ यशस्वी ठरला आहे. 

Nov 26, 2017, 01:10 PM IST

INDvSL LIVE : पुन्हा पावसाला सुरूवात, पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवला

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकन टीमने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 16, 2017, 01:24 PM IST

भारत विरुद्ध श्रीलंका मॅचमध्ये पावसाचा ब्रेक

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आजपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे.

Nov 16, 2017, 09:59 AM IST

भारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा सामना, भारतीय टीममध्ये उत्साह

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना होणार आहे.

Aug 24, 2017, 09:53 AM IST