भारतीय क्रिकेट संघ

5 नोव्हेंबरला इतिहास घडणार, सुनील गावस्कर यांची मोठी भविष्यवाणी!

Sunil Gavaskar prediction onVirat Kohli : विराट कोहली त्याच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला 50 वं शतक ठोकेल, अशी भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी केली आहे.

Oct 26, 2023, 11:28 PM IST

World Cup जिंकण्यासाठी BCCI चा तडकाफडकी निर्णय; 'या' गोष्टीवर घातली बंदी

Indian Players bans from trekking : धर्मशाला या निसर्गरम्य शहरात अनेक खेळाडू ट्रेकिंगसाठी उत्सुक होते. पण टीम मॅनेजमेंटने (Indian team management) प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले, पण ट्रेकिंगला परवानगी नाही.

Oct 24, 2023, 06:51 PM IST

World Cup 2023 मध्ये सर्वोत्कृष्ठ खेळ दाखवणाऱ्या खेळाडूंवर ठेवा तुमच्या मुलांची नावे

Baby Names on Indian Cricketer : सगळीकडे वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) चे घमासान सुरु आहे. असं असताना भारतीय संघातील प्रत्येक नाव चर्चेत आहे. या निमित्ताने आपण भारतीय संघातील (Indian Cricketer Team) खेळाडूंची नावे आणि त्याचे अर्थ पाहणार आहोत. 

Oct 18, 2023, 01:56 PM IST

बाऊंड्री लाईनवर कायम हातात ब्रश घेऊन दिसणारा 'हा' माणूस आहे Team India चा आधार; त्याचं काम माहितीये?

World Cup : इथं भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकप 2023 साठी तयारीला लागलेला असताना तिथं आता संघाची व्यवस्थापन समितीसुधा कामाला लागली आहे. 

 

Sep 25, 2023, 11:40 AM IST

श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; 'हा' खेळाडू टीमसोबत आलाच नाही!

Shreyas Iyer, Asia Cup 2023: टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर टीमसोबत प्रवास करत असल्याचं समोर आलंय. त्यावर बीसीसीआयने (BCCI) अधिकृत माहिती दिली.

Sep 12, 2023, 03:32 PM IST

Shikhar Dhawan : 'पठ्ठ्यांनो वर्ल्ड कप जिंकाच...', बीसीसीआयने दिला 'रेड सिग्नल' पण शिखरने काळीज जिंकलं!

ICC One Day World Cup : बीसीसीआयने आगामी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली. मात्र, यामध्ये शिखर धवनला (Shikhar Dhawan) संधी मिळाली नाही. अशातच शिखरची एक पोस्ट चर्चेत आहे.

Sep 6, 2023, 09:54 PM IST

वर्ल्ड कपनंतर हार्दिकचा पत्ता कट? 'हा' खेळाडू घेणार जागा, स्वत: MS Dhoni ने दिलीये ट्रेनिंग!

Indian Cricket Team : वर्ल्ड कपनंतर हार्दिकचा ( Hardik Pandya) पत्ता कट होणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Aug 28, 2023, 09:44 PM IST

क्रिकेटची नाही तर 'या' गोष्टीची भीती, बीसीसीआयने रिंकू सिंगचा व्हिडिओ केला व्हायरल

IND vs IRE : 18 ऑगस्टपासून भारत विरुद्ध आयर्लंड मालिका सुरु होणार असून, टी20 सामान्यांच्या या मालिकेतून जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करताना दिसणार आहे. यावेळी चर्चेत असणारं आणखी एक नाव आहे रिंकू सिंह याचं. 

 

Aug 18, 2023, 02:45 PM IST

आजपासून सुरु होतेय India vs Ireland T20 मालिका! भारतात सामने कधी, कुठे पाहता येणार?

India vs Ireland T20 Live Streaming Timings: भारत आणि आयर्लंडदरम्यान एकूण 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून पहिल्या सामना आज खेळवला जाणार आहे. या मालिकेमध्ये अनेक तरुण खेळाडू पहिल्यांच भारतीय संघाकडून खेळताना पहायला मिळणार आहेत. पण हे सामने कधी सुरु होणार? कुठे पाहता येणार?

Aug 18, 2023, 09:59 AM IST

दहा कोटी पगार, 10 मालिकेत पराभव.. राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Team India : जवळपास एक महिन्याहून अधिक भारतीय संघ विंडिजच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्याचा शेवट भारतीय क्रिकेट संघासाठी (Team India) वाईट झाला. यजमान वेस्ट इंडिजने (West Indies) पाच टी20 सामन्यांची मालिका 3 - 2 अशी जिंकली. तब्बल सात वर्षांनंतर वेस्ट इंडिजने भरताविरुद्ध टी20 मालिका जिंकली. पण या मालिका पराभवामुळे टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबरच (Hardik Pandya) टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड  (Rahul Dravid) यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Aug 14, 2023, 09:45 PM IST

India vs Ireland : आयर्लंड दौऱ्याआधी कर्णधार बुमराचं टेन्शन वाढलं, दौऱ्यातून 'हा' प्रमुख व्यक्तीच गायब

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात नियमित खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. संघाची धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे. पण दौऱ्या आधीच कर्णधार बुमरहाचं टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.

Aug 12, 2023, 03:51 PM IST

Rishabh Pant च्या करिअरला 25 वर्षीय खेळाडूपासून धोका; कोण आहे 'तो' रोहितच्या मर्जीतला माणूस?

Rishabh Pant Comeback : भारतीय संघातील खेळाडू ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर नेमका कधी परतणार याचीच उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलेली असताना आता संघातील त्याची जागा घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. 

 

Aug 9, 2023, 12:00 PM IST

ICC ODI WC: वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियातला युवराज सिंग कोण? माजी कर्णधाराने सांगितलं नाव

2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या विजयाचा खरा हिरो होता तो स्टार फलंदाज युवराज सिंग

Jun 29, 2023, 08:58 PM IST

ते सध्या काय करतात? 1983 विश्वचषक विजेते आता काय करतात पाहा

1983 Cricket WC Team : 25 जून 1983 ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीही विसरणार नाहीत. याच दिवशी महान क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Team India) बलाढ्य वेस्ट इंडिजलचा (West Indies) पराभव करत पहिल्यांदा विश्व चषकावर (World Cup) नाव कोरलं होतं. 

Jun 26, 2023, 06:40 PM IST

Virat Kohli: विराटने कुणाच्या सांगण्यावरून कॅप्टन्सी सोडली? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा!

Indian Cricket Team: विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं, तेव्हा BCCI ची काहीच तयारी नव्हती. त्या परिस्थितीत रोहित शर्मा आमच्याकडे उत्तम पर्याय होता, असं गांगुली म्हणाला आहे.

Jun 13, 2023, 03:45 PM IST