भारतीय क्रिकेट संघ

Men Will be Men! 'आलोच...' म्हणत जसप्रीत बुमराहनं पत्नीसमोरून काढला पळ, Video Viral

T20 World Cup : पाकच्या खेळाडूंना गुंडाळणाऱ्या जसप्रीत बुमराहची पत्नीसमोर काय अवस्था... पठ्ठ्या इतका लाजलाय की, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ 

 

Jun 10, 2024, 11:37 AM IST

Team India Head Coach : लँगर अन् पाँटिंगला व्हायचंय आयत्या घराचा 'नागोबा', पण जय शहा यांनी केली पोलखोल

Jay Shah On Team India Head Coach : ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी हेड कोचपदाबाबत स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.

May 24, 2024, 04:14 PM IST

'तुम्ही मला फार काळ...', विराट कोहलीने निवृत्तीवर पहिल्यांदाच केलं भाष्य, 'एकदा मी...'

Virat Kohli Retirement Latest News: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची (Virat Kohli) निवृत्ती आता जवळ येऊ लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचं कारण विराटने केलेल एक विधान कारणीभूत ठरत आहे. विराटने आपल्या निवृत्तीची वेळ ठरवली असल्याचं त्याच्या विधानातून दिसत आहे. 

 

May 16, 2024, 03:16 PM IST

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची बादशाहत संपली, ODI-T20 मध्ये जलवा कायम

Indian Cricket Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाची अव्वल स्थानावर घसरण झाली आहे. पण वन डे आणि टी20 क्रमवारीत टीम इंडियाचा जलवा कायम आहे. 

May 3, 2024, 06:16 PM IST

मी हॉटी, नॉटी अँड सिक्टी, रवी शास्त्रींचं चाललंय काय?

Ravi Shastri Bathrobe Look photo : रवी शास्त्री यांनी बाथरोब घातलेला फोटो पोस्ट केला. त्याला 'मी हॉटी, नॉटी अँड सिक्टी', असं कॅप्टन दिलंय.

Apr 10, 2024, 04:57 PM IST

BCCI Central Contract : पंगा घेणाऱ्या खेळाडूंची बीसीसीआयने घेतली शाळा, एका ओळीत शिकवला धडा!

बीसीसीआयशी पंगा घेणं श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना महागात पडलं आहे. या दोन्ही स्टार खेळाडूंना बीसीसीआयने करार यादीतून डावललं आहे.

Feb 28, 2024, 08:37 PM IST

Manoj Tiwary Retirement : 'फक्त या गोष्टींचं दु:ख राहिल...', जाताजाता मनोज तिवारीने व्यक्त केली मनातली खदखद!

Manoj Tiwary Retired : मनोज तिवारी याने बिहारविरूद्ध अखेरच्या सामन्यात त्याने बंगालच्या संघाला विजय मिळवून दिला. सामना जिंकल्यानंतर त्याने मनातील खंत बोलून दाखवली.

Feb 19, 2024, 07:56 PM IST

MS Dhoni : ऋषभ पंतच्या बहिणीच्या साखरपुड्यात धोनीने पिकवला हशा, वऱ्हाडी पोटधरून हसले, पाहा Video

MS Dhoni Speech Video : टीम इंडियाचा सुपरस्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याच्या बहिणीचा (Rishabh Pant sister engagement ceremony) नुकताच साखरपुडा पार पडला. या सारखपुड्या सोहळ्याला महेंद्रसिंह धोनीने हजेरी लावली होती. त्याचा एक व्हिडीओ आता समोर आलाय.

Jan 8, 2024, 08:18 PM IST

ना रोहित ना विराट! टीम इंडियाचा 'हा' खेळाडू गुगल सर्चवर ठरला सुपरहिट

Most searched Cricket player on Google in 2023 : गुगल ट्रेंड 2023 मध्ये क्रिकेटपटूंच्या यादीत सर्वाधिक वेळा सर्च होणारा खेळाडू हा शुभमन गिल (Shubhman Gill) ठरला आहे.

Dec 12, 2023, 07:06 PM IST

Rahul Dravid Salary: टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्या पगाराचा आकडा माहितीये का?

टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्या पगाराचा आकडा माहितीये का?

Dec 6, 2023, 01:55 PM IST

IND vs AUS 4th T20I : 3.16 कोटींची थकबाकी...! भारत-ऑस्ट्रेलिया सामना 'जनरेटवर', पाहा नेमकं कारण काय?

No Electricity At Raipur's stadium : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर जनरेटरच्या मदतीने शुक्रवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS 4th T20I) चौथ्या टी-ट्वेंटी सामन्याचं आयोजन केलं गेलंय. त्याचं कारण काय? पाहुया...

Dec 1, 2023, 07:26 PM IST

Mohammed Shami साऊथ अफ्रिकेविरुद्ध खेळणार की नाही? बीसीसीआयने स्पष्टच सांगितलं!

Mohammed Shami : वर्ल्ड कपमध्ये अफलातून कामगिरी करणारा मोहम्मद शमी साऊथ अफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) का खेळणार नाही? याचं कारण बीसीसीआयने सांगितलं आहे.

Nov 30, 2023, 11:50 PM IST

मोठी बातमी! रोहित शर्माची टी20 कारकिर्द संपल्यात जमा, बीसीसीआयने दिले संकेत

Rohit Sharma T20 Career : टीम इंडियाचा कर्णधार आणि आक्रमक सलामी फलंदाज रोहित शर्माची टी20 कारकिर्द जवळपास संपल्यात जमा आहे. रोहित शर्मा कदाचित टी20 प्रकारात यापुढे खेळताना दिसणार नाही. बीसीसीच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 

Nov 22, 2023, 08:42 PM IST

IND vs SL : वानखेडेत 'लंका'दहन! ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

India vs Sri Lanka : टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये (Team India In World Cup 2023 Semi finals) पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्या. 

Nov 2, 2023, 08:34 PM IST

भारतीय संघातील दिग्गज सदस्याला पैशांची चणचण? त्यानंच सांगितलं बोचरं सत्य

Team India : आजवर संघाच्या प्रशिक्षकपदीही अनेकजण विराजमान झाले, त्यांनी संघाला वेगळी दिशा दिली. 

Oct 28, 2023, 11:57 AM IST