भाजपच्या कार्यकारिणीवर फडणवीसांची छाप, 'साईडलाईन'ला गेलेल्या नेत्यांना ही पदं
भाजपच्या राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Jul 3, 2020, 04:50 PM ISTमुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांना दणका, पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जप्त
विनाकारण घराबाहेर पडाणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.
Jul 3, 2020, 08:29 AM ISTभाजपमध्ये फेरबदलाचे चंद्रकांत पाटलांचे संकेत, 'साईडलाईन' झालेल्यांना नवी जबाबदारी?
भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर होणार
Jul 2, 2020, 08:28 PM IST'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'ठाकरे सरकार'वर निशाणा
कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत.
Jul 1, 2020, 04:04 PM ISTकोरोनाचे संकट : नवी मुंबईत संपूर्णतः लॉकडाऊन होण्याचे संकेत
नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने १२ ठिकाणी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
Jul 1, 2020, 02:18 PM ISTपडळकर-राष्ट्रवादी वाद, मुश्रीफांच्या आव्हानाला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
Jun 28, 2020, 09:55 PM IST'अशा शिव्या देऊ की झोप लागणार नाही', पडळकरांना बोलताना मुश्रीफांची जीभ घसरली
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर अत्यंत हीन भाषेतल्या टीकांची मालिका सुरूच आहे.
Jun 28, 2020, 08:55 PM ISTमुंबई | काँग्रेस नाही भाजपकडूनच राष्ट्रीय सुरक्षेचं राजकारण - हुसने दलवाई
मुंबई | काँग्रेस नाही भाजपकडूनच राष्ट्रीय सुरक्षेचं राजकारण - हुसने दलवाई
Jun 28, 2020, 08:10 PM ISTकोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी
कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.
Jun 27, 2020, 08:54 AM ISTपुण्यात शरद पवारांच्या उपस्थित कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत 'हे' निर्देश
कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.
Jun 27, 2020, 07:40 AM ISTआपण धमक्यांना घाबरत नाही, मी इंदिरा गांधी यांची नात आहे - प्रियंका गांधी-वाड्रा
मी काही भाजपची अघोषित प्रवक्ता नाही. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असे जशासतसे उत्तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिले आहे.
Jun 26, 2020, 01:43 PM ISTराज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ अँटी बॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय
राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Jun 26, 2020, 10:28 AM IST'मला, फडणवीसांना नावं ठेवता ते चालतं?', पडळकरांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचा सवाल
शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं.
Jun 25, 2020, 05:20 PM IST'पडळकरांच्या तोंडाला काळं फासणार', राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे.
Jun 24, 2020, 04:22 PM IST'गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांबद्दलचं वक्तव्य चुकीचं', भाजपने हात झटकले
शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, अशी आक्षेपार्ह टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
Jun 24, 2020, 03:29 PM IST