भाजप नेता

'शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना', भाजप नेत्याची जळजळीत टीका

भाजप नेत्याची आक्षेपार्ह भाषेत टीका 

Jun 24, 2020, 01:37 PM IST

दुपारच्या उन्हात उभे राहील्यास कोरोना निघेल, भाजप नेत्याचा अजब सल्ला

 केंद्राच्या दिव्या खालीच अंधार असल्याचे दिसून आले आहे.   

Mar 19, 2020, 01:34 PM IST

'...आता तर 'पप्पूची पप्पी'ही आलीय', भाजप नेत्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

भाजप नेत्याची काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका

Mar 18, 2019, 11:10 AM IST

भाजपचा नेताच म्हणतो ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

२०१९ निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.

Jan 6, 2019, 04:08 PM IST
Lucknow BJP MLA Saying Lord Hanuman Is Muslim PT1M34S

लखनऊ । हनुमान हिंदू नव्हे मुस्लिम होता - भाजप नेता

पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीराम भक्त हनुमान विषयावर खूप चर्चा रंगवल्या गेल्या, अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. यावर भाजपा नेता बुक्कल नवाब यांनी वादग्रस्त विधान केले आहे. बुक्कल हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. यावेळेसही त्यांनी स्वत:हून वाद ओढवून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हनुमान हे मुस्लिम होते असे वक्तव्य लखनऊमध्ये बुक्कल यांनी माध्यमांसमोर केले.

Dec 20, 2018, 11:30 PM IST

भाजपच्या नेत्याकडून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा

सरकारी नोकरीच्या अमिषातून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचं प्रकरण पुण्यात उघडकीस आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात भाजपच्या एका पदाधिका-यावर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान या पदाधिका-याला पक्षातून निलंबीत करण्यात आलं.

Mar 9, 2018, 09:54 AM IST

VIDEO: भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, टोल कर्मचाऱ्याला केली मारहाण

भाजप नेता आणि त्याच्या मुलाची गुंडगिरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोघेही टोल कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

Mar 2, 2018, 04:21 PM IST

विरुष्काच्या हनीमूनवरुन आणखी एका भाजप नेत्याची टीका

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला इटलीच्या टस्कनीमध्ये विवाहबंधनात अडकले. 

Dec 21, 2017, 10:39 AM IST

भाजप नेत्याचा एके-47 सोबतचा फोटो व्हायरल

एका भाजप नेत्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Dec 13, 2017, 03:09 PM IST

एक कोटी रूपयांची फसवणुक; भाजप नेत्याल अटक

या भाजप नेत्यावर  आरोप आहे की, त्यांनी सॉल्ट लेक येथे राहणाऱ्या दिप्ती सेन यांच्या मृत बहिणीचे घर विकून फसवणूक केली आहे.

Aug 13, 2017, 02:20 PM IST

भाजप नेत्याकडून तरुणीचे शोषण, क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी तिघे अटकेत

चालत्या खासगी बसमधल्या भाजप नेत्याच्या अश्लील कृत्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Jul 5, 2017, 01:35 PM IST

बसमध्ये तरुणीसोबत अश्लील कृत्य, भाजप नेत्याला अखेर अटक

 नागपूर ते गडचिरोली धावणाऱ्या एका खासगी बसमधील सीसीटीव्हीत अश्लील कृत्ये करताना कैद झालेल्या गडचिरोलीच्या भाजप नेत्याला अखेर अटक झाली आहे.  

Jul 5, 2017, 08:13 AM IST