भाजप नेता

भाजप नेत्याच्या मुलावर धमकीचा गुन्हा

आपल्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने चिडलेल्या मुन्ना यादव आणि त्यांच्या भावाने सोमवारी रात्री वस्तीत येऊन दमबाजी केली. 

Dec 6, 2016, 09:24 PM IST

आसाममध्ये भाजप नेत्याच्या मुलाचं अपहरण, अपहरणकर्त्यांनी पाठवला व्हिडिओ

आसाममधील तिनसुकिया जिल्हातील भाजपच्या नेत्याच्या मुलाचं उपहरण करण्यात आलं आहे. उल्फा-इंडिपेंडेंटने आयसीस सारखा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Aug 23, 2016, 01:36 PM IST

देशात नेहरूंमुळे बलात्कार होतात- भाजप नेता

भारतीय जनता पक्षाचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी, देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांना नेहरू परिवार जबाबदार आहे, त्यांच्यामुळेच देशात बलात्कार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

May 24, 2016, 04:55 PM IST

ओवेसींची जीभ कापणाऱ्याला एक कोटींचे बक्षीस - भाजप नेता

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या वादग्रस्त विधानावरुन देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठलीये. 

Mar 17, 2016, 11:06 AM IST

लज्जास्पद: भाजप नेत्याची पक्षातील महिला नगरसेविकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

भाजपा नेते नवीन पटेल यांनी दमणमधील महिला नगरसेविकेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Oct 21, 2015, 09:38 PM IST