भाऊ कदम

चला हवा येऊ द्या : कुशल आणि भाऊ बनले CID तील प्रद्युमन आणि दया

गोवा येथे झालेल्या चला हवा येऊ द्याच्या विशेष कार्यक्रमात CID तील प्रद्युमन आणि दया आले होते.

Jan 15, 2016, 07:30 PM IST

भाऊ कदम आणि सागर कारंडे झाले जय-वीरू

'चला हवा येऊ द्या' ची महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यातही गेली आहे. गोव्यात झालेल्या या शोला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 

Jan 15, 2016, 05:49 PM IST

कणकवलीत सागर कारंडे झाला 'सौभाग्यवती'तील वैभव मांगले

सागर कारंडे 'माझे पती सौभाग्यवती' तील (वैभव मांगले ) लक्ष्मीची भूमिका केली होती. 

Jan 8, 2016, 07:21 PM IST

संजय लोंढे, भाऊ कदम (शांतबाई)चा धमाल डान्स

चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात शांताबाई गाण्याचे लेखक आणि संगीतकार संजय लोंढे यांनी हजेरी लावली.

Jan 7, 2016, 06:22 PM IST

VIDEO : पाहा, शांताबाई गातेय पोवाडा!

'चला हवा येऊ द्या'ची टीम सज्ज झालीय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी... आणि त्यांच्या सोबतिला सांगितिक नजराणा घेऊन आले आहेत मराठीच्या संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत गायक आणि गायिका...

Jan 1, 2016, 09:51 AM IST

नाना पाटेकरांनी पकडला "शांताबाई"चा हात

 महाराष्ट्र दौ-यावर निघालेल्या चला हवा येऊ द्या शोचा एक मुक्काम पुण्यातही असणार आहे..पुण्यातील या भागात नटसम्राटच्या टीमने खास हजेरी लावली..

Dec 24, 2015, 10:26 PM IST

चला हवा येऊ द्या | शांताबाईसोबत नाना पाटेकरांचा डान्स

नाना पाटेकरचा शांताबाई गाण्यावर डान्स.

Dec 24, 2015, 05:45 PM IST

भाऊ कदमचा 'कैवल्य'वाणा प्रकार

 दिल दोस्ती दुुनियादारी या मालिकेत जर भाऊ कदम कैवल्य झाला असता तर त्याने काय धम्माल केली असती. याची एक झलक 'चला हवा येऊ द्या'मध्ये पाहायला मिळाली. 

Dec 22, 2015, 10:30 PM IST

चला हवा येऊ द्या | भाऊने स्वीकारलं कठीण आव्हान

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जाऊन शूट करण्यात येणार आहे.

Dec 15, 2015, 09:56 PM IST

स्पॉट लाईट : अमृता खानविलकरचा बोल्ड अंदाज

अमृता खानविलकरचा बोल्ड अंदाज

Dec 9, 2015, 12:54 PM IST

भाऊ कदमला किती 'मेमरी' आहे पाहा

चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भाऊ कदमची मेमरी किती असेल हे समजलं आहे.

Dec 3, 2015, 11:35 PM IST

भाऊ कदमचं नवं प्रॉडक्ट भाऊ च्यवनप्राश

अभिनेता भाऊ कदमने येणाऱ्या चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमात धमाल उडवून दिली आहे.

Dec 3, 2015, 11:00 PM IST

'अप्सरा'समोर भाऊ कदमचा नखरा-चकरा

नटरंग सिनेमातील अप्सरा आली या गाण्यावर डान्स सुरू असतांना, भाऊ कदमने चकरा मारून नको तो नखरा केला आहे.

Nov 26, 2015, 08:37 PM IST

'चला हवा येऊ द्या'मधील थुक्रट फोटोग्राफर 'भाऊ कदम'

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामनात स्थान निर्माण करणारा अभिनेता भाऊ कदम याने या एपिसोडमध्ये फोटोग्राफरचं काम केलं आहे. 

Nov 19, 2015, 10:58 PM IST