नाना पाटेकरांनी पकडला "शांताबाई"चा हात

 महाराष्ट्र दौ-यावर निघालेल्या चला हवा येऊ द्या शोचा एक मुक्काम पुण्यातही असणार आहे..पुण्यातील या भागात नटसम्राटच्या टीमने खास हजेरी लावली..

Updated: Dec 24, 2015, 10:27 PM IST
नाना पाटेकरांनी पकडला "शांताबाई"चा हात  title=

पुणे :  महाराष्ट्र दौ-यावर निघालेल्या चला हवा येऊ द्या शोचा एक मुक्काम पुण्यातही असणार आहे..पुण्यातील या भागात नटसम्राटच्या टीमने खास हजेरी लावली..

यावेळी भाऊ कदमने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये शांताबाईने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी मोलकरणीचे काम केले... 

या वेळी शांताबाईने उघड केले अशी गुपीते नाना पाटेकर यांनी शांताबाईचा हातच धरला... पाहा काय केली गुपीतं उघडली. 

पाहा हा धम्माल व्हिडिओ... 

 

गाण्यावर सगळ्यांना ताल धरायला लावला..नाना पाटेकरांनाही शांताबाईवर नाचण्याचा मोह आवरता आला नाही..