दोन हजाराच्या नोटेसाठी भाऊचं गाणं
अभिनेता भाऊ कदमचं हसवणं आपण अनेकदा बघितलं आहे, पण भाऊचा नवा अवतार आता प्रेक्षकांपुढे आला आहे.
Jan 7, 2017, 09:21 PM ISTनिलेश साबळेंने केले खतरनाक स्कीट...
झी मराठीवरील हास्याचे कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये सादर करण्यात आलेल्या स्किटमध्ये निलेश साबळेने केलेली प्रविण तरडेची नक्कल उपस्थितांना खळखळून हसवून गेली.
Dec 9, 2016, 10:03 PM ISTथुकरटवाडीत भाऊ झाला स्पृहा जोशी...
झी मराठीवरील हास्याचे कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये यंदा भाऊ कदम हा स्पृहा जोशी झाला होता आणि मध्येच तो नाना पाटेकर झाला.
Dec 9, 2016, 09:39 PM ISTसुरूची अडारकरविषयी भाऊ कदम, कुशल बद्रिके म्हणाले...
तो तुम्ही भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेकडूनच ऐका...या दोन्ही जणांनी हा किस्सा चांगला सांगितला आहे.
Dec 5, 2016, 08:11 PM ISTचांगला अँकर होण्यासाठी काय करायचं?
तर पाहा कुशल बद्रिके, भाऊ कदम, सागर कारंडे यांनी या विषयावर काय धमाल उडवली पाहा.
Dec 5, 2016, 07:57 PM ISTनेहमीच हसवणाऱ्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या...
'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार तुम्हाला नेहमीच भरभरून हसवतात, कामाचा सर्व ताण विसरायला लावतात.
Dec 1, 2016, 07:06 PM ISTभाऊ कदम वेडा झाला आणि मग
Dec 1, 2016, 06:40 PM ISTभाऊ कदमचा संवाद ऐकून, तुम्ही अवाक व्हाल
मुंबई : भाऊ कदमने या कार्यक्रमात भरत जाधवचं भवितव्य तर सांगितलंच पण, पप्पी दे पप्पी दे पारूला गाण्याच्या अभिनेत्रीला असंही काही सांगितलं की, तुम्हीही अवाक होऊन जाल....
Nov 20, 2016, 08:10 PM ISTभाऊ कदमचा अमेय खोपकरना असाही सवाल
थुक्रटवाडीतल्या भाऊ कदमने मनसेचे अमेय खोपकर यांना असा काही प्रश्न विचारला की,
Nov 20, 2016, 07:52 PM ISTजेव्हा भाऊ बनतो चुलबुल पांडे
Nov 12, 2016, 03:27 PM ISTभाऊ कदमच्या भविष्यानं उषा नाडकर्णी भडकल्या
आशुतोष गोवारिकर यांच्या व्हेंटिलेटर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्हेंटिलेटरची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती.
Oct 28, 2016, 09:42 PM ISTभाऊचं दिवाळीत दिवाळं काढणारं भविष्य
कलाकार भाऊ कदमचं कसं भविष्य सांगतो हे सर्वांना माहित आहे, जसं महिन्याचं, रोजचं भविष्य वाचण्याची उत्कंठा सर्वांना असते.
Oct 28, 2016, 09:06 PM ISTथुक्रटवाडीतील दिवाळी पहाट
थुक्रटवाडीत सर्व दिवाळी पहाटच्या निमित्ताने जमले आणि त्यांनी दिवाळी पहाटच्या कार्यक्रम घेतला.
Oct 28, 2016, 08:50 PM ISTभाऊ कदमचं 'फाड-फाड' इंग्रजी
भाऊ कदम कमी बोलता आणि अभिनयात जिंकतो, भाऊ कदमची मराठी कशी आहे हे सर्वांना माहित आहे.
Oct 28, 2016, 08:48 PM ISTजीव जडला त्याला 'भाऊ' म्हणू नये
भाऊ कदमचं खरं नाव भालचंद्र कदम असं आहे, पण मी भाऊला कधीच भाऊ म्हणत नाही.
Oct 28, 2016, 08:46 PM IST